NHM Amravati Bharti 2023 – Staff Nurse and MPW अर्ज करा

National Health Mission – Rashtriya Arogya Abhiyan Amravati यांचाकडून खूप चांगली NHM Amravati Bharti 2023 जाहिरात निघाली आहे. हि नोकरी स्टाफ नर्स (Staff Nurse) आणि एमपीडब्ल्यू (MPW) साठी एकूण ३५ जागा उपलब्घ आहेत.

इच्छुक उमेदवाराने कृपया करून NHM Amravati Bharti 2023 ची पूर्ण जाहिरात बघावी. हि नोकरी अमरावती लोकांसाठी खूप चांगली संधी आहे, याबाबत लागणारी सगडी माहती तुह्माला मी खालीलप्रमाणे पुरवली आहे.

nhm-amravati-bharti-2023

इच्छुक आणि पात्र उमेदवाराने जाहिराती मध्ये दिलेल्या नियमांचा पालन करावा. यासाठी तुह्माला अर्ज हा अमरावती महानगरपालिका, सार्वजनिक आरोग्य विभाग (आवक-जावक कक्ष, शेवटची खोली), पंजाब नॅशनल बँकेचा वरचा माळा, राजकमल चौक, अमरावती. पिन कोड 444601 या पत्त्यावर जावून द्यायचा आहे.

संस्थेचे नाव National Health Mission – Rashtriya Arogya Abhiyan Amravati
पदाचे नाव स्टाफ नर्स (Staff Nurse) आणि एमपीडब्ल्यू (MPW)
एकूण पदे 35 पदे
शेवटची तारीख 09 नोव्हेंबर 2023
अर्ज लिंक ऑफलाईन
जाहिरात लिंक येथे क्लिक करा

NHM Amravati Bharti 2023 – Staff Nurse and MPW

अमरावती भरती २०२३ साठी तुह्मी अर्ज हा ऑफलाईन करायचा आहे. आणि या पदासाठी एकूण ३५ पदे जाहीर झाली आहेत. NHM Amravati Bharti 2023 – Staff Nurse and MPW अर्ज करताना शेवटची तारीख हि लक्षात ठेवावी. या भरती साठी जी जाहिराती मध्ये शेवटची तारीख दिली आहे ती 09 नोव्हेंबर 2023 पर्यंत अर्ज करू सकता.

तर Staff Nurse and MPW साठी एकूण किती पदे आहेत, ते तुह्माला खाली बघायला भेटेल.

पदाचे नाव एकूण पदे
स्टाफ नर्स (Staff Nurse) १८
एमपीडब्ल्यू (MPW)१७

Eligibility Criteria For NHM Amravati Recruitment 2023

राष्ट्रीय आरोग्य अभियान अमरावती यांचाकडून स्टाफ नर्स (Staff Nurse) आणि एमपीडब्ल्यू (MPW) पदासाठी जी माहिती आवश्यक आहे,जसे कि शैक्षणिक पात्रता, वय गट, अर्ज करण्याचा पत्ता हि सर्व माहिती खालीलप्रमाणे बघायला भेटणार आहे.

Educational Qualification For NHM Amravati Bharti 2023

स्टाफ नर्स (Staff Nurse) आणि एमपीडब्ल्यू (MPW) पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता हि वेग-वेगडी असणार आहे तर आपण ज्या पदासाठी अर्ज करणार असाल तर कृपया करून आपली Educational Qualification For NHM Amravati Bharti 2023 तपासून बघा.

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
स्टाफ नर्स (Staff Nurse) जीएनएम / बी.एस्सी नर्सिंग सह वैध नोंदणी
एमपीडब्ल्यू (MPW)विज्ञान मध्ये 12 वी पास
पॅरामेडिकल मूलभूत प्रशिक्षण अभ्यासक्रम /
स्वच्छता निरीक्षक अभ्यासक्रम

Age Limit अमरावती भरती २०२३

NHM Amravati Bharti 2023 साठी जे आवश्यक वय गट आहे ते खालील प्रमाणे पदानुसार माहिती सांगितली आहे.

स्टाफ नर्स (Staff Nurse)

  • 38 वर्षापर्यंत
  • राखीव प्रवर्ग / NHM कर्मचारी – 05 वर्षे सूट

एमपीडब्ल्यू (MPW)

  • 38 वर्षापर्यंत
  • राखीव प्रवर्ग / NHM कर्मचारी – 05 वर्षे सूट

NHM Amravati Bharti Salary

Amravati NHM Bharti साठी जी वेतनमान जाहिराती मध्ये दिली आहे, तेच असणार आहे. कृपया करून एकदा बघून घ्या. कारण नंतर तुमच कही नुकसान नही झाल पाहिजे.

पदाचे नाव वेतनमान
Staff Nurse20,000/- रुपये
MPW18,000/- रुपये

Documents NHM Amravati Bharti 2023

nhm-amravati-bharti2023-document

NHM Amravati Vacancy 2023 Staff Nurse & MPW अर्ज कसा करायचा?

  • या भरती साठी उमेदवाराने अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • या अर्जाची शेवटची तारीख 09 नोव्हेंबर 2023 आहे.
  • अर्ज अपूर्ण भरल्यास तुमचा अर्ज हा स्वीकारला जाणार नही.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
  • अधिक माहिती साठी जाहिरात वाचावी किंवा www.amravati.gov.in या अधिकृत ला भेट द्या.

Related Post

Maha Pwd Bharti 2023- एकूण 2109 पदे मेगा भरती

NLC India Limited Bharti 2023- एकूण ८७७ रिक्त पदांची भरती

2 thoughts on “NHM Amravati Bharti 2023 – Staff Nurse and MPW अर्ज करा”

Leave a Comment