Thane Police Bharti 2024- 686 पदांची पोलीस भरती

महाराष्ट्र ठाणे पोलीस विभाग अंतर्गत Thane Police Bharti ची जाहिरात जाहीर झाली आहे. या भरती मध्ये एकूण ६८६ पदे पोलीस शिपाई आणि चालक पोलीस साठी उपलब्ध आहेत. इच्छुक व पात्र उमेदवाराने आपला अर्ज ओनलाईन पद्धतीने करायचा आहे. Maharashtra Thane Police Bharti 2024 साठी अर्ज ०५ मार्च २०२४ पासून सुरु होणार आहेत, आणि या भरतीची अंतिम तारीख ३१ मार्च २०२४ रोजी जाहीर झाली आहे.

Thane Police Vacancy 2024

Post NameTotal Post
Police Constable666 posts
Police Driver20 posts

Thane Police Constable Bharti 2024

ठाणे पोलीस शिपाई साठी इच्छुक असलेल्या उमेदवाराने आपला अर्ज लवकरात लवकर ओनलाईन भरायचा आहे, अर्ज भरण्या अगोदर संपूर्ण माहिती एकदा नक्की वाचावी. ठाणे पोलीस शिपाई साठी किती जागा आहेत या बद्दल माहिती खालीलपणे दिली आहे.

Thane Constable Police Bharti 2024
Thane Police Bharti 2024- 686 पदांची पोलीस भरती 4

Thane Police Driver Bharti 2024

ठाणे पोलीस शिपाई चालक साठी पात्र उमेदवाराने आपल्या जातीसाठी किती जागा उपलब्ध आहेत आणि या भरतीसाठी आवश्यक लागणारी सगडी महत्वाची माहिती जाहिरातीमध्ये तपासून नंतर आपला अर्ज भरायला सुरुवात करावे. पोलीस शिपाई चालक या पदासाठी किती जागा उपलब्ध आहेत, खाली तपासून घ्या.

Thane Police Driver Bharti 2024
Thane Police Bharti 2024- 686 पदांची पोलीस भरती 5

Thane Constable and Driver Police Bharti 2024

Education Qualification (शैषणिक पात्रता )

पोलीस शिपाई आणि पोलीस शिपाई चालक पदांसाठी लागणारी शैषणिक पात्रता खालीलपणे दिले आहे:

  • पोलीस शिपाई : उमेदवार हा १२ वी पास असावा.
  • पोलीस शिपाई चालक : १२ वी पास असणे गरजेचे आहे.

Age Limit (वय मर्योदा)

पोलीस शिपाई आणि शिपाई पोलीस चालक पदासाठी वय मर्योदा हे समान असणार आहे.

  • अर्जदार हा कमीत कमी १८ वर्षाचा असावा.
  • आणि जास्तीत जास्त ३३ वर्षाचा असावा.

Application Fees (परीक्षा फी)

महाराष्ट्र ठाणे पोलीस महाभरती साठी परीक्षा फी हि वेग-वेगड्या जातीसाठी वेगडी असणार आहे, तर तुम्ही तुमचा जातीनुसार परीक्षा शुल्क तपासून घ्या:

CategoryApplication Fees
Open Category450 rupees per application
Reserved Category350 rupees per application

Selection Process (निवड प्रकीर्या)

  • शारीरिक चाचणी
  • लेखी चाचणी
  • कागदपत्रे तपासणे
  • अधिक माहिती साठी कृपया जाहिरात वाचावी.

Salary (वेतन / पगार)

महाराष्ट्र ठाणे विभाग अंतर्गामार्फात पोलीस शिपाई आणि पोलीस शिपाई चालक पदासाठी किती वेतन असणार आहे, या बद्दलची माहिती जाहीर झाली नही.

For PDF/ Advertisement: Click Here

Related Post:

Thane Police Bharti Apply Process

  • सर्वात अगोदर जाहिरात वाचावी.
  • त्यानंतर महाराष्ट्र पोलीस चा अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.
  • नवीन नोंदणी वर क्लिक करून तुमची माहिती टाकून नोंदणी करा.
  • नोंदणी करून झाल्यास तुमचा ID आणि Password टाकून पूर्ण अर्ज भरून घ्या.
  • अर्ज काळजीपूर्वक भरावे.
  • अर्जाची पूर्ण माहिती भरून झाल्यास परीक्षा शुल्क ओनलाईन पद्धतीने भरायचे आहे.
  • अधिक माहिती साठी जाहिरात वाचावी.

Leave a Comment