NLC India Limited Bharti 2023– NLC इंडिया लिमिटेड ने खूप चांगली नोकरीची संधी दिली आहे तर आपण आज NLC India Limited Requirement २०२३ ची जाहिरात बघणार आहोत. इच्छुक उमेदवाराने NLC इंडिया लिमिटेड भरती चा लाभ घ्यावा.
या पदासाठी एकूण ८७७ पदे उपलब्ध आहेत. उमेदवाराने कृपया करून सगडी जाहिरात एकदा बघून द्यावी. NLC India Limited Bharti 2023 या भरती साठी उमेदवाराने अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. आणि या पदासाठी जी शेवटची तारीख 10 नोव्हेंबर 2023 आहे.

संस्थाचे नाव: NLC India Limited
पदाचे नाव: ट्रेड अप्रेंटिस ट्रेनी, नॉन इंजिनीअरिंग ग्रॅज्युएट अप्रेंटिस
एकूण पदे: ८७७ पदे
शैक्षणिक पात्रता: ITI, BBA, BCA, B.Com, B.Sc
अर्ज पद्धती: ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 नोव्हेंबर 2023
जाहिरात: येथे क्लिक करा
NLC India Limited Bharti 2023
Table of Content
NLC India Limited कंपनी ने एकूण ८७७ पदे जाहीर केलीत आणि ती पदे खालीलप्रमाणे मी तुह्माला समजवून सांगितल आहे.
1 . ट्रेड अप्रेंटिस ट्रेनी (736 पदे)
- Fitter- 120
- Turner- 45
- Mechanic (Motor Vehicle)- 120
- Electrician- 123
- Wireman- 110
- Mechanic (Diesel)- 20
- Mechanic (Tractor)- 10
- Carpenter- 10
- Plumber- 10
- Stenographer- 20
- Welder- 108
- PASAA- 40
2 . नॉन इंजिनीअरिंग ग्रॅज्युएट अप्रेंटिस (141 पदे)
- Commerce- 24
- Computer Science- 59
- Computer Application- 23
- Business Administration- 28
- Geology- 07
NLC Bharti 2023 For Educational Qualification
NLC इंडिया लिमिटेड ने जाहिराती मध्ये शैक्षणिक पात्रता हि ट्रेड अप्रेंटिस ट्रेनी आणि नॉन इंजिनीअरिंग ग्रॅज्युएट अप्रेंटिस या पदासाठी वेग-वेगडी आहे. तर मित्रानो NLC Bharti 2023 For Educational Qualification खालीलप्रमाणे तुमचाकडे पुरवले आहे.
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
ट्रेड अप्रेंटिस ट्रेनी | ITI |
नॉन इंजिनीअरिंग ग्रॅज्युएट अप्रेंटिस | BBA, BCA, B.Com, B.Sc |
NLC Requirement 2023 Salary
ट्रेड अप्रेंटिस ट्रेनी (Salary)
- Rs.8,766 – 10,019/- per month
नॉन इंजिनीअरिंग ग्रॅज्युएट अप्रेंटिस (Salary)
- Rs.12,524/- per month
NLC India Limited Bharti Apply Process
- या भरती साठी उमेदवाराने अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करावा.
- अर्ज करण्यापूर्वी अर्जदाराने NLC Requirement 2023 जाहिरात वाचावे.
- इच्छुक उमेदवाराने वरती दिलेल्या लिंक वरून अर्ज करा.
- तुमचा अर्ज हा 10 नोव्हेंबर 2023 पर्यंत स्वीकारला जाईल.
- आवश्यक लागणारी कागदपत्रे उपलोड करा.
- अर्ज पूर्ण भरून झाला कि पुह्मा एकदा माहिती तपासा.
- अधिक माहिती साठी जाहिरात वाचावी.
3 thoughts on “NLC India Limited Bharti 2023- एकूण ८७७ रिक्त पदांची भरती”