मुंबई कस्टम्स मध्ये कॅन्टीन अटेंडंट या पदासाठी एकूण ०३ जागा जाहीर झाल्या आहेत, तर इच्छुक उमेदवाराने Mumbai Customs Bharti साठी अर्ज ऑफलाईन करायचा आहे. अर्जाची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2023 आहे.
मुंबई कस्टम्स भरती साठी अर्ज करण्याचा पत्ता आणि नियम खालीलप्रमाणे दिली आहे. तर या पदासाठी फक्त ०३ पदे आहेत, तर लवकरात लवकर आपला अर्ज हा खाली देलेल्या पत्त्यावर नेवून द्यायचा आहे.
Mumbai Customs Bharti – जाहिरात माहिती
Table of Content
पदाचे नाव | कॅन्टीन अटेंडंट |
एकूण पदे | ०३ पदे |
नोकरी ठिकाण | मुंबई (महाराष्ट्र) |
शेवटची तारीख | 30 नोव्हेंबर 2023 |
अर्जाचा पत्ता | Assistant/Deputy Commissioner of Customs, Personnel and Establishment Section, 8th Floor, New Custom House, Ballard Estate, Mumbai-400001. |
जाहिरात | जाहिरात PDF |
मुंबई कस्टम्स कॅन्टीन अटेंडंट भरती
Mumbai Customs Bharti चा फोर्म हा www.mumbaicustomszone1.gov.in वेबसाईट वर भेटेल. या भरती साठी अर्ज फी नही आहे. उमेदवार हा अर्ज एकदाच करू सकतो. मुंबई कस्टम्स कॅन्टीन अटेंडंट भरती साठी तुमची परीक्षा घेतली जाणार आहे. अर्ज करताना तुमचा सोबत एक id proof आधार कार्ड किंवा दुसरा कोणताही id proof असायला पाहिजे.
उमेदवाराने वय गट नित तपासून जावे, जर काही चुकी तुमचा अर्जामध्ये भेटली तर तुमचा अर्ज स्वीकारला जाणार नही याची खात्री घ्यावी. अर्ज भरतानी तुमची माहिती अपूर्ण आणि अचूक असायला पाहिजे.
Education Qualification
मुंबई कस्टम्स यांचा कडून जी जाहिराती जाहीर झाली त्यामध्ये एकूण ०३ पदे उपलब्ध आहेत. या पदासाठी शैक्षणिक पात्रता हि खालीलप्रमाणे दिली आहे.
कॅन्टीन अटेंडंट (शैक्षणिक पात्रता):
- कोणत्याही मान्यताप्राप्त मंडळातून मॅट्रिक किंवा समकक्ष
Age Limit
इच्छुक उमेदवाराने कृपया करून आपले वय गट चांगल तपासून नंतर या Mumbai Customs Bharti साठी अर्ज करा. कारण थोड पण कही अचूक माहिती आढळल्यास तुमचा अर्ज घेतला जाणार नही.
कॅन्टीन अटेंडंट वय गट :
- खुला 18-25 वर्षे
- ओबीसी 03 वर्षे
- मागासवर्गीय 05 वर्षे
Selection Process
निवड प्रकीर्या हि तुमचा कागदपत्रे वरून होणार आहे. जर तुह्मी जाती मध्ये येत असेल तर तुह्मी सोबत जातीचा दाखला हे सर्व कागदपत्रे अर्जासोबत जोडावे. परंतु जे ओरीजनल कागदपत्रे आहेत ते अर्जासोबत नका जोडू.
तुमची निवड अर्जाची तारीख संपल्या नंतर तुह्माला Mumbai Custom Bharti कडून लिस्ट बघायला भेटेल त्यांचा अधिकृत वेब साईट वर.
Salary for Mumbai Custom Bharti
कॅन्टीन अटेंडंट पदासाठी इच्छुक उमेवाराला वेतनमान हा एकूण 18,000/- रुपये ते 56,900/- रुपये महिना असणार आहे.
मुंबई कस्टम्स भरती अर्ज कसा करावे?
- अर्ज करताना सर्वात अगोदर पूर्ण जाहिरात वाचून घ्यावी.
- उमेदवार आपला अर्ज हा एकाच वेळा करू सकतो.
- पत्राद्वारे अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2023 आहे.
- तुमची माहिती अर्जामध्ये अपूर्ण असल्यास तुमचा अर्ज घेतला जाणार नाही.
- आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावी.
- अधिक माहिती साठी जाहिरात बघावी.
More Jobs