Maha Pwd Bharti 2023- एकूण 2109 पदे मेगा भरती

महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागाकडून एकूण २१०९ पदांची Maha Pwd Bharti 2023 ची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. या पदासाठी महाराष्ट्र उमेदवाराने आपला अर्ज 6 नोव्हेंबर 2023 अगोदर भरून घ्यायचा आहे.

Maha Pwd Bharti 2023 साठी जी जाहिरात निघाली आहे त्या मध्ये एकूण २१०९ पदे उपलब्ध करून दिले आहे. महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागाने 16 ऑक्टोबर 2023 ला जाहिरात जाहीर केली होती. उमेदवाराला विनंती आहे कि त्याने अर्ज हा ओनलाईन करावा.

maharashtra-pwd-bharti

महा भरती २०२३ मध्ये जी पदे २१०९ आहेत, ती खालीलप्रमाणे मी सगडी माहिती तुह्माला दिली आहे. कृपया करून एकदा चांगले वाचावे हि आपणास नम्र विनंती आहे.

आज मी तुह्माला या भरती बद्दल सगडी माहिती जी जाहिराती मध्ये दिली आहे, ती मी तुह्माला सगडी माहिती पूर्ण पणे खालीलप्रमाणे सांगितले आहे. आज आपण खाली दिलेल्या विषयावर चर्चा करणार आहोत.

  • Maha Pwd Bharti 2023 जाहिरात
  • महा भरती २०२३ पदे
  • Maharashtra PWD Bharti 2023 Educational Qualification (शैक्षणिक पात्रता)
  • PWD Maharashtra Bharti 2023 Age Limit (वय गट)
  • Selection Process for Maha PWD Requirement 2023
  • Maha Pwd Bharti २०२३ Salary
  • Apply online PWD Maha Bharti 2023- अर्ज कसा करायचा?

Maha Pwd Bharti 2023 जाहिरात

महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभाग यांचाकडून 16 ऑक्टोबर 2023 ला जाहिरात निघाली होती, आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 नोव्हेंबर 2023. उमेदवाराने अर्ज करायला PWD चा अधिकृत वेबसाईट pwd.maharashtra.gov.in वर जावून आपला अर्ज भरायचा आहे.

खाली खूप महत्वाची पूर्ण माहिती दिली आहे, कृपया करून सर्व माहिती वाचून घ्यावी.

संस्थाचे नाव: महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभाग.
एकूण पदे: २१०९ पदे.
शैक्षणिक पात्रता: कृपया करून जाहिरात बघावी.
अर्ज पद्धती: ऑनलाईन.
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 06 नोव्हेंबर 2023
जाहिरात: येथे क्लिक करा

महा भरती २०२३ पदे

Maha Pwd भरती २०२३ साठी एकूण २१०९ पदे जाहीर केली आहेत, उमेदवाराने कृपया करून अर्ज करण्या अगोदर एकदा हि माहिती वाचून घ्यावी. पदे २१०९ हि खालीलप्रमाणे किती पदे आहे, त्यांची पूर्ण माहिती दिली आहे.

पदांची नावे एकूण पदे
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) 532
कनिष्ठ अभियंता (विद्युत) 55
कनिष्ठ वास्तूशास्त्रज्ञ 5
स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक 1378
लघुलेखक उच्चश्रेणी8
लघुलेखक निम्नश्रेणी 2
उद्यान पर्यवेक्षक 12
सहाय्यक कनिष्ठ वास्तूशास्त्रज्ञ 9
स्वच्छता निरीक्षक1
वरिष्ठ लिपिक 27
प्रयोगशाळा सहाय्यक 5
वाहनचालक2
स्वच्छक 32
शिपाई 41
एकूण2109 पदे

Maharashtra PWD Bharti 2023 Educational Qualification (शैक्षणिक पात्रता)

PWD Maha Bharti 2023 साठी आवश्यक लागणारी शैक्षणिक पात्रता हि २१०९ पदासाठी वग-वेगडी असणार आहे , तर उमेदवाराने आपल्या पदाबद्दल शैक्षणिक पात्रता तपासून घ्या. मी तुह्माला खाली PWD Bharti 2023 Educational Qualification बद्दल सगडी पुरवली आहे.

कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)

  • दहावी परीक्षा उत्तीर्ण.
  • तीन वर्ष कालावधीची स्थापत्य अभियांत्रिकी मधील पदविका.

कनिष्ठ अभियंता (विद्युत)

  • दहावी परीक्षा उत्तीर्ण.
  • विद्युत अभियांत्रिकीमधील तीन वर्षाची पदविका.

कनिष्ठ वास्तूशास्त्रज्ञ

  • दहावी व बारावी परीक्षा उत्तीर्ण.
  • वास्तुशास्त्राची पदवी.

स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक

  • दहावी व बारावी परीक्षा उत्तीर्ण.
  • स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकाची एक समतुल्य म्हणून मान्यता मिळालेली आर्किटेक्चरल ड्रॉफ्टसमन (वास्तुशास्त्रीय आरेखक) पाठ्यक्रम उत्तीर्ण किंवा कन्न अर्हता धारण केलेली असावी.

लघुलेखक उच्चश्रेणी

  • दहावी परीक्षा उत्तीर्ण.
  • उमेदवाराने लघुलेखनाचा वेग किमान १२० शब्द WPM/ इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान ४० WPM किंवा मराठी टंकलेखनाचा वेग किमान ३० WPM.

लघुलेखक निम्नश्रेणी

  • दहावी परीक्षा उत्तीर्ण.
  • उमेदवाराने लघुलेखनाचा वेग किमान १०० WPM/ इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान ४० WPM किंवा मराठी टंकलेखनाचा वेग किमान ३० WPM.

उद्यान पर्यवेक्षक

  • कृषी किंवा उद्यानविद्या यातील पदवी.

सहाय्यक कनिष्ठ वास्तूशास्त्रज्ञ

  • दहावी व बारावी परीक्षा उत्तीर्ण.
  • वास्तुशास्त्राची पदवी.

स्वच्छता निरीक्षक

  • दहावी परीक्षा उत्तीर्ण.

वरिष्ठ लिपिक

  • दहावी परीक्षा उत्तीर्ण.
  • मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कोणत्याही शाखेचा पदवीधर.

प्रयोगशाळा सहाय्यक

  • दहावी परीक्षा उत्तीर्ण/ विज्ञान शाखेतील पदवीधर (रसायनशास्त्र हा प्रमुख विषय घेऊन) किंवा कृषी शाखेतील पदवी.

वाहनचालक

  • दहावी परीक्षा उत्तीर्ण.

स्वच्छक

  • शासनाने किंवा इतर समतुल्य व सक्षम प्राधिकाऱ्याने मान्यता दिलेल्या इयत्ता सातवीमधून बढती दिलेली असावी.

शिपाई

  • दहावी परीक्षा उत्तीर्ण.

PWD Maharashtra Bharti 2023 Age Limit (वय गट)

महाराष्ट्र शासन सार्वजनिक बांधकाम विभागा कडून PWD भरती २०२३ साठी जाहिराती प्रशिद्ध केली त्यामध्ये उमेदवार हा त्या वयामध्ये बसला पाहिजे.

जर तुमचे वय बसत नसेल या भरती मध्ये तर कृपया करून विनंती आहे ती उमेदवाराने आपला अर्ज भरू नका कारण तुमचा अर्ज हा स्वीकारला जाणार नही.

PWD Maharashtra Bharti 2023 Age Limit मी खालीलप्रमाणे दिले आहे. उमेदवाराने आपले वय तपासून घ्या.

PWD-Maha-Bharti-Age-Limit

Selection Process for Maha PWD Requirement 2023

  • Written Test
  • Document Verification
  • Medical Examination

Maha PWD Bharti २०२३ Salary

  • कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) – S-१५ (४१८००-१३२३००).
  • कनिष्ठ अभियंता (विद्युत) S-१५ (४१८००-१३२३००).
  • कनिष्ठ वास्तूशास्त्रज्ञ S-१५ (४१८००-१३२३००).
  • स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक S-८ (२५५००-८११००).
  • लघुलेखक उच्चश्रेणी S-१६ (४४९००-१४२४००).
  • लघुलेखक निम्नश्रेणी S-१५ (४१८००-१३२३००).
  • उद्यान पर्यवेक्षक S-१३ (३५४००-११२४००).
  • सहाय्यक कनिष्ठ वास्तूशास्त्रज्ञ S-१२ (३२०००-१०१६००).
  • स्वच्छता निरीक्षक S-८ (२५५००-८११००).
  • वरिष्ठ लिपिक S-८ (२५५००-८११००).
  • प्रयोगशाळा सहाय्यक S-७ (२१७००-६९१००).
  • वाहनचालक S-६ (१९९००-६३२०० ).
  • स्वच्छक S-१ (१५०००-४७६००).
  • शिपाई S–१ (१५०००-४७६००).

Apply online PWD Maha Bharti 2023- अर्ज कसा करायचा?

  • उमेदवाराने अर्ज हा ओनलाईन पद्धतीने करावा.
  • अर्ज सादर करिता उमेदवाराने अधिकृत वेबसाईट जावून आपला अर्ज भरावा.
  • अर्जाची माहिती पूर्ण भरून झाली कि परीक्षा शुल्क भरावी.
  • अर्ज भरण्याची शेवटची तारीख तपासून घ्या.
  • अधिक माहिती साठी तुह्मी जाहिरात बघा.

Read more Jobs

पिंपरी चिंचवड महानगरपालिका एकूण 402 पदे – PCMC Bharti 2023

Jalsampada Vibhag Bharti 2023 जलसंपदा विभाग भरती ४४९७ पदे

3 thoughts on “Maha Pwd Bharti 2023- एकूण 2109 पदे मेगा भरती”

Leave a Comment