महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागाकडून एकूण २१०९ पदांची Maha Pwd Bharti ची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. या पदासाठी महाराष्ट्र उमेदवाराने आपला अर्ज 6 नोव्हेंबर 2023 अगोदर भरून घ्यायचा आहे.
Maha Pwd Bharti साठी जी जाहिरात निघाली आहे त्या मध्ये एकूण २१०९ पदे उपलब्ध करून दिले आहे. महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागाने 16 ऑक्टोबर 2023 ला जाहिरात जाहीर केली होती. उमेदवाराला विनंती आहे कि त्याने अर्ज हा ओनलाईन करावा.
महाभरती मध्ये जी पदे २१०९ आहेत, ती खालीलप्रमाणे मी सगडी माहिती तुह्माला दिली आहे. कृपया करून एकदा चांगले वाचावे हि आपणास नम्र विनंती आहे.
आज मी तुह्माला या भरती बद्दल सगडी माहिती जी जाहिराती मध्ये दिली आहे, ती मी तुह्माला सगडी माहिती पूर्ण पणे खालीलप्रमाणे सांगितले आहे. आज आपण खाली दिलेल्या विषयावर चर्चा करणार आहोत.
Maha Pwd Recruitment 2024
Table of Content
महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभाग यांचाकडून 16 ऑक्टोबर 2023 ला जाहिरात निघाली होती, आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 नोव्हेंबर 2023. उमेदवाराने अर्ज करायला PWD चा अधिकृत वेबसाईट pwd.maharashtra.gov.in वर जावून आपला अर्ज भरायचा आहे.
खाली खूप महत्वाची पूर्ण माहिती दिली आहे, कृपया करून सर्व माहिती वाचून घ्यावी.
संस्थाचे नाव: | महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभाग |
एकूण पदे: | २१०९ पदे |
अर्ज पद्धती: | ऑनलाईन |
शैक्षणिक पात्रता: | कृपया करून जाहिरात बघावी |
अर्ज करण्याची शेवटची तारीख: | 06 नोव्हेंबर 2023 |
जाहिरात: | येथे क्लिक करा |
महा भरती पदे
Maha Pwd भरतीसाठी एकूण २१०९ पदे जाहीर केली आहेत, उमेदवाराने कृपया करून अर्ज करण्या अगोदर एकदा हि माहिती वाचून घ्यावी.
पदांची नावे | एकूण पदे |
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) | 532 |
कनिष्ठ अभियंता (विद्युत) | 55 |
कनिष्ठ वास्तूशास्त्रज्ञ | 5 |
स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक | 1378 |
लघुलेखक उच्चश्रेणी | 8 |
लघुलेखक निम्नश्रेणी | 2 |
उद्यान पर्यवेक्षक | 12 |
सहाय्यक कनिष्ठ वास्तूशास्त्रज्ञ | 9 |
स्वच्छता निरीक्षक | 1 |
वरिष्ठ लिपिक | 27 |
प्रयोगशाळा सहाय्यक | 5 |
वाहनचालक | 2 |
स्वच्छक | 32 |
शिपाई | 41 |
एकूण | 2109 पदे |
Educational Qualification
PWD Maha साठी आवश्यक लागणारी शैक्षणिक पात्रता हि २१०९ पदासाठी वग-वेगडी असणार आहे , तर उमेदवाराने आपल्या पदाबद्दल शैक्षणिक पात्रता तपासून घ्या.
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)
- 10th Passed
- 12th Passed
- Degree
कनिष्ठ अभियंता (विद्युत)
- 10th Passed
- Engineering Degree
कनिष्ठ वास्तूशास्त्रज्ञ
- 10th Passed
- 12th Passed
- Architecture Degree
स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक
- 10th Passed
- 12th Passed
- Degree from any University
लघुलेखक उच्चश्रेणी
- 10th Passed
- MS-CIT and Typing
लघुलेखक निम्नश्रेणी
- 10th Passed
- Typing Speed and MS-CIT
उद्यान पर्यवेक्षक
- Architecture Degree
सहाय्यक कनिष्ठ वास्तूशास्त्रज्ञ
- 10th Passed
- 12th Passed
- Architecture Degree
स्वच्छता निरीक्षक
- 10th Passed
वरिष्ठ लिपिक
- 10th Passed
- Degree from any University
प्रयोगशाळा सहाय्यक
- 10th Passed
- Science branch degree.
वाहनचालक
- 10th Passed
स्वच्छक
- 7th STD Passed
शिपाई
- 10th Passed
Age Limit
महाराष्ट्र शासन सार्वजनिक बांधकाम विभागा कडून PWD भरतीसाठी जाहिराती प्रशिद्ध केली त्यामध्ये उमेदवार हा त्या वयामध्ये बसला पाहिजे. जर तुमचे वय बसत नसेल या भरती मध्ये तर कृपया करून विनंती आहे ती उमेदवाराने आपला अर्ज भरू नका कारण तुमचा अर्ज हा स्वीकारला जाणार नही.
PWD Maharashtra Recruitment Age Limit मी खालीलप्रमाणे दिले आहे. उमेदवाराने आपले वय तपासून घ्या.
Selection Process
- Written Test
- Document Verification
- Medical Examination
Salary
Post Name | Salary |
Constable | 15000-47600/- per month |
Driver | 19900-63200/- per month |
Civil Engineering Assistant | 25500-81100/- per month |
Stenographer High Grade | 44900-142400/- per month |
Assistant Junior Architect | 32000-101600/- per month |
Junior Engineer (Electrical) | 41800-132300/- per month |
Sanitation Inspector | 25500-81100/- per month |
Swachhak | 15000-47600/- per month |
Junior Architect | 41800-132300/- per month |
Senior Clerk | 25500-81100/- per month |
Park Supervisor | 35400-112400/- per month |
Junior Engineer (Civil) | 41800-132300/- per month |
Laboratory Assistant | 21700-69100/- per month |
Stenographer Low Grade | 41800-132300/- per month |
Apply online PWD Maha Recruitment
- उमेदवाराने अर्ज हा ओनलाईन पद्धतीने करावा.
- अर्ज सादर करिता उमेदवाराने अधिकृत वेबसाईट जावून आपला अर्ज भरावा.
- अर्जाची माहिती पूर्ण भरून झाली कि परीक्षा शुल्क भरावी.
- अर्ज भरण्याची शेवटची तारीख तपासून घ्या.
- अधिक माहिती साठी तुह्मी जाहिरात बघा.
Read more Jobs