India Post Bharti – भारतीय डाक विभागामध्ये १८९९ पदांची भरती

भारतीय डाक विभागाकडून खूप महत्वाची जाहिरात जाहीर झाली आहे. India Post Sports Quota Bharti साठी एकूण १८९९ पदांची सहाय्यक वर्गीकरण, पोस्टमन, मेल गार्ड आणि मल्टी-टास्किंग स्टाफ साठी जागा जाहीर झाल्या आहेत. उमेदवाराने आपला अर्ज हा ओनलाईन पद्धतीने भरायचा आहे, अर्ज भरण्याची शेवटची दिनांक 09 डिसेंबर 2023 पर्यंत असणार आहे. इच्छुक असलेल्या उमेदवाराने India Post Recruitment भरतीसाठी लवकरात लवकर अर्ज करायचा आहे.

India Post Sports Quota Bharti
India Post Sports Quota Bharti

India Post Sports Quota Bharti – जाहिरात

संस्थेचे नाव :भारतीय डाक विभाग
एकूण पदे :१८९९ पदे            
नोकरी ठिकाण :संपूर्ण भारत
शेवटची तारीख :09 डिसेंबर 2023
जाहिरात : येथे क्लिक करा

India Post Recruitment

भारतीय डाक विभागामार्फत खूपच चांगली नोकरीचे जाहिरात बघायला भेटली आहे. या जाहिराती मध्ये एकूण 1 हजार 8९९ रिक्त जागा प्रसिद्ध झाल्या आहेत. इच्छुक उमेदवाराने कृपया करून एकदा सगडी India Post Recruitment ची माहिती जाहिराती मध्ये बघून घ्यायची आहे हि आपणास नम्र विनंती आहे.

India Post Sports Quota कडून पोस्टल सहाय्यक / Postal Assistant, सहाय्यक वर्गीकरण / Sorting Assistant पोस्टमन / Postman, मेल गार्ड / Mail Guard, मल्टी-टास्किंग स्टाफ / Multi-Tasking Staff या पदासाठी जागा रिक्त आहेत.

India Dak Bharti Vacancy Details

Dak Bharti मध्ये उमेदवाराने कोण-कोणत्या पदासाठी किती जागा आहेत, ते खालीलप्रमाणे तपासून घ्यावे.

पदांची नावे एकूण पदे
Sorting Assistant 143 posts
Postman 583 posts
Mail Guard 03 posts
Multi-Tasking Staff570 posts
Postal Assistant 598posts
एकूण 1899 Posts

India Post Eligibility Criteria

भारतीय डाक भरती साठी जी आवश्यक लागणारे वय गट, शैक्षणिक पात्रता, परीक्षा शुल्क, वेतनमान याचाबदल संपूर्ण माहिती तुह्माला दिली आहे. India Dak Bharti साठी हि सर्व माहिती खूप महत्वाची असणार आहे. म्हणून अर्जदाराने पूर्ण जाहिरात बघावी.

Education Qualification

पोस्टल सहाय्यक / Postal Assistant

  • Degree
  • MS-CIT

सहाय्यक वर्गीकरण / Sorting Assistant

  • Degree
  • MS-CIT

पोस्टमन / Postman

  • 12th Passed
  • MS-CIT

मेल गार्ड / Mail Guard

  • 12th Passed
  • MS-CIT

मल्टी-टास्किंग स्टाफ / Multi-Tasking Staff

  • 12th Passed
  • MS-CIT

Age Limit

इंडिया पोस्ट स्पोट कोटा भरती साठी वय गट हे वेग-वेगडे असणार आहे, अर्जदाराने ज्या पदासाठी अर्ज केला आहे त्या पदासाठी वय गट हे चांगल्या प्रकाराने तपासून घ्या. जर तुमची माहिती चुकीची असल्यास तुमचा अर्ज स्वीकारला जाणार नही. India Post Sports Quota Age Limit खालीलप्रमाणे स्पष्टीकरण केले आहे.

पदाचे नाव वय गट
पोस्टल सहाय्यक / Postal Assistant18 वर्षे – 27 वर्षे
सहाय्यक वर्गीकरण / Sorting Assistant18 वर्षे – 27 वर्षे
पोस्टमन / Postman18 वर्षे – 27 वर्षे
मेल गार्ड / Mail Guard18 वर्षे – 27 वर्षे
मल्टी-टास्किंग स्टाफ / Multi-Tasking Staff18 वर्षे – 25 वर्षे

Selection Process

Dak Bharti साठी निवड प्रकीर्या हि मेरिट लिस्ट च्या आधारावर होणार आहे. परंतु तुह्मी अर्ज करताना शुल्क हे 100 रुपये असणार आहे. आणि महिला साठी शुल्क नाही आहे. अर्ज ओनलाईन भरताना कृपया आपली माहिती हि अचूकपणे भरावी आणि आवश्यक कागदपत्रे उपलोड करावीत, तरच तुमच नाव मेरिट लिस्ट मध्ये येवू सकते.

Salary

India Post साठी अर्ज करत असाल तर या पदांसाठी जे वेतनमान असणार आहे ते जाहिरातीमध्ये दिलेले आहे, तरी मी तुमचासाठी हि सगडी माहिती खालीलप्रमाणे द्यायचा प्रयत्न करतो.

Post Name Salary
Postal AssistantRs. 18,000 to Rs. 81,000/- per month
Multi-Tasking StaffRs. 18,000 to Rs. 81,000/- per month
Sorting AssistantRs. 18,000 to Rs. 81,000/- per month
Mail GuardRs. 18,000 to Rs. 81,000/- per month
PostmanRs. 18,000 to Rs. 81,000/- per month

How to Apply for India Posts Recruitment

  1. अर्जदारांनी आपला अर्ज हा https://dopsportsrecruitment.cept.gov.in/ या वेबसाईट वरून कओन लाईन पद्आधतीने भरायचा आहे.
  2. उमेदवाराचा अर्ज हा फक्त भारतीय डाक विभागाच्या पोर्टल वरूनच स्वीकारला जाईल.
  3. अर्ज करण्याची शेवटची दिनांक 09 डिसेंबर 2023 आहे.
  4. India Post Bharti साठी लागणारी आवश्यक कागदपत्रे उपलोड करावी.
  5. या भरती बद्दल अधिक माहिती साठी जाहिरात वाचावी.

More Jobs

Leave a Comment