MCGM Bharti: बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबई MCGM (Municipal Corporation of Greater Mumbai) यांचाकडून सहाय्यक प्राध्यापक आणि Data Entry Operator साठी जाहिरात जाहीर झाली आहे. BMC MCGM Recruitment साठी एकूण १९ रिक्त पदे उपलब्ध आहेत.
Municipal Corporation of Greater Mumbai Bharti साठी उमेदवाराने आपला अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. या पदासाठी जी शेवटची दिनांक 22 नोव्हेंबर 2023 आहे. इच्छुक व पात्र असलेल्या उमेदवाराने आपला अर्ज खालील देलेल्या पत्त्या वर जावून जमा करायचा आहे.
Brihanmumbai Municipal Corporation – BMC MCGM मध्ये सहाय्यक प्राध्यापक पदासाठी एकूण १७ पदे रिक्त आहेत. आणि Data Entry Operator साठी एकूण फक्त ०२ पदे आहेत. या भरती बद्दल सर्व माहिती वाचून नंतरच आपला अर्ज हा पूर्ण माहितीसोबत भरून जमा करायचा आहे.
जर तुमच्या अर्जामध्ये भरलेली माहिती हि चुकीची असल्यास तुमचा अर्ज हा स्वीकारला जाणार नाही याची खात्री उमेदवाराने ठेवावी. म्हणून अर्ज भरण्या अगोदर एकदा जाहिरात नीट बघून घ्यावी.
MCGM Bharti 2024 – जाहिरात
Table of Content
संस्थेचे नाव : | बृहन्मुंबई महानगरपालिका [Municipal Corporation of Greater Mumbai] मुंबई |
एकूण पदे : | १९ पदे |
नोकरी ठिकाण : | मुंबई (महाराष्ट्र) |
शेवटची तारीख : | 22 नोव्हेंबर 2023 |
अर्जाचा पत्ता : | Dispatch Section, Ground Floor of T. N. Medical College & Nair Hospital, Mumbai – 400008. |
अर्ज मिळविण्याचा पत्ता : | Revenue Department, 1st Floor, College Building, Nair Hospital. |
जाहिरात (सहाय्यक प्राध्यापक) : | येथे क्लिक करा |
जाहिरात (Data Entry Operator) : | येथे क्लिक करा |
BMC Recruitment Vacancy
पदाचे नाव | एकूण पदे |
सहाय्यक प्राध्यापक | १७ |
Data Entry Operator | ०२ |
Educational Qualification
सहाय्यक प्राध्यापक
- DM/MD/MS/DNB आणि 01 वर्ष अनुभव
Data Entry Operator
- पदवीधर आणि मराठी & इंग्रजी टायपिंग, MS-CIT आणि 06 महिने अनुभव
Age Limit
अर्जदाराने अर्ज करण्या अगोदर वयाची पात्रता हि तपासून नंतरच आपला अर्ज जमा करायचा आहे, तर मी तुह्माला वयाची पात्रता हि खालीलप्रमाणे सहाय्यक प्राध्यापक आणि Data Entry Operator या पदासाठी समजावून सांगितलं आहे.
पदाचे नाव | वयाची पात्रता |
सहाय्यक प्राध्यापक | 18 ते 38 वर्षे |
Data Entry Operator | 18 ते 38 वर्षे |
Application Fees
सहाय्यक प्राध्यापक आणि Data Entry Operator या पदासाठी अर्ज शुल्क हे वेग-वेगडे आहेत. तर आपण बघूया या पदासाठी एकूण किती अर्ज फी आहे.
Post Name | Application Fees |
सहाय्यक प्राध्यापक | Rs.580/- |
Data Entry Operator | Rs.177/- |
Salary
Application Fees | Salary |
सहाय्यक प्राध्यापक | Rs. 1,00,000/- per month |
Data Entry Operator | Rs. 15,000/- per month |
How to Apply For BMC MCGM Recruitment
- Step 1 : अर्ज हा फक्त ऑफलाईन स्वीकारला जाणार आहे.
- Step 2 : उमेदवाराने अर्ज करण्या अगोदर कृपया करून एकदा जाहिरात बघावी.
- Step 3 : अर्ज हा तुह्माला वरती दिलेल्या पत्त्या वर भेटले.
- Step 4 : अर्ज पाठवण्याची शेवटची दिनांक 22 नोव्हेंबर 2023 आहे.
- Step 5 : अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास तुह्माला हि नोकरी दिली जाणार नाही.
- Step 6 : अधिक माहिती साठी जाहिरात बघा.
More Jobs