IOCL Bharti 2023 मध्ये 1720 पदांची भरती

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (Indian Oil Corporation Limited) यांचाकडून खूप चांगली IOCL Bharti 2023 ची जाहिरात जाहीर झाली आहे. या भरती साठी एकूण १७२० पदे उपलब्ध आहेत. इच्छुक अर्जदाराने IOCL Recruitment 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची दिनांक 20 नोव्हेंबर 2023 आहे.

IOCL Bharti 2023 मध्ये अर्ज हा ओन लाईन पद्धतीने करायचा आहे. या भरती साठी सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात बघावी.एकूण १७२० पदे ट्रेड अप्रेंटिस / Trade Apprentice आणि टेक्निशियन अप्रेंटिस / Technician Apprentice झाली आहेत.

iocl-bharti-2023
IOCL Bharti 2023

Indian Oil Corporation Limited Bharti साठी अर्जदाराला परीक्षा शुल्क असणार नाही. अर्जदार हा आपला अर्ज एकदाच करू सकतो याची खात्री घ्यावी. IOCL Bharti 2023 साठी अर्ज करताना आपली माहिती हि अचूकपणे ओन लाईन भरावी.

IOCL Bharti 2023 जाहिरात माहिती

संस्थेचे नाव : इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड

एकूण पदे : १७२० पदे

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

शेवटची तारीख : 20 नोव्हेंबर 2023

परीक्षा दिनांक : 03 डिसेंबर 2023 रोजी

जाहिरात : येथे क्लिक करा

IOCL Bharti Trade Apprentice & Technician Apprentice

Trade Apprentice & Technician Apprentice पदासाठी ओनलाईन अर्ज हा दिनांक २१ ऑक्टोबर २०२३ ला सुरु झाल आहे. या पदासाठी एकूण १७२० जागा संपूर्ण भारत साठी उपलब्ध आहेत. शेवटची तारीख संपल्यानंतर कोणत्याही उमेदवाराचे अर्ज स्वीकारले जाणार नही.

Eligibility Criteria IOCL Apprentice Recruitment 2023

IOCL अप्रेंटिस भरती २०२३ साठी किमान 1 हजार ७२० पदांची जागी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड कडून जाहीर करण्यात आली आहेत, तर या पदासाठी साठी Eligibility Criteria IOCL Apprentice Recruitment 2023 बघणार आहोत. हि सगडी माहिती खालीलप्रमाणे दिली आहे.

IOCL Apprentice Bharti शैक्षणिक पात्रता

IOCL Apprentice Recruitment साठी जर अर्ज करत असाल तर तुह्मी या पदासाठी तुमचे शिक्षण हे जाहिराती मध्ये दिलेल्या शैक्षणिक पात्रतामध्ये यायला पाहिजे तरच तुमचा अर्ज स्वीकारला जाईल. Trade Apprentice & Technician Apprentice आवश्यक शैक्षणिक पात्रता हि खालील पणे दिली आहे.

Trade Apprentice शैक्षणिक पात्रता:

  • 10वी परीक्षा उत्तीर्ण+आयटीआय / 12वी परीक्षा उत्तीर्ण/बी.ए./बी.एस्सी/बी.कॉम (General/OBC: 50% गुण, SC/ST/PWD: 45% गुण)

Technician Apprentice शैक्षणिक पात्रता:

  • डिप्लोमा (General/OBC: 50% गुण, SC/ST/PWD: 45% गुण)

Age Limit IOCL Apprentice Trade and Technician Apprentice

IOCL Apprentice Recruitment 2023 या भरती साठी अर्ज करायचा असेल तर तुह्मी अगोदर तुमचे वय गट तपासून घ्या. जर तुमचे वय गट बसत नसेल तर तुमचा अर्ज स्वीकारला जाणार नाही.

IOCL Apprenticeship (Trade and Technician Apprentice) वय गट :

  • किमान वय १८ वर्षे आणि कमाल वय २४ वर्षे
  • SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट

www.iocl.com recruitment 2023 apply online

  • सर्वात अगोदर अधिकृत वेबसाइटवर जायच आहे.
  • इच्छुक उमेदवाराने जाहिरात पूर्ण वाचून घ्यायची आहे.
  • IOCL Apprentice २०२३ भरती साठी अर्ज हा ओन लाईन करा.
  • अर्जासाठी https://www.iocrefrecruit.in/ या अधिकृत ला भेट द्या.
  • अर्ज हा फक्त अधिकृत्च्या पोर्टल द्वारा स्वीकारला जाईल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 नोव्हेंबर 2023 आहे, त्यानंतर कोणत्याही उमेदवाराचे अर्ज घेतले जाणार जाही.
  • आवश्यक कागदपत्रे पोर्टल वर उपलोड करावे.
  • या भरती साठी कोणतीही परीक्षा शुल्क नही.
  • अर्ज भरून झाली कि परत एकदा भरलेली माहिती तपासून घ्या.
  • सविस्तर माहिती साठी जाहिरात बघावी.

धन्यवाद!

2 thoughts on “IOCL Bharti 2023 मध्ये 1720 पदांची भरती”

Leave a Comment