Satara Medical College has invited a total of 25 vacancies for the Professor (Clinical) and Associate Professor (Clinical). Eligible and Interested candidates can apply to Satara Medical College Bharti 2023 online. Satara Medical College Requirement 2023 last date is 23 November 2023.
सातारा मेडिकल कॉलेज भरती २०२३ साठी अर्जदाराने आपला अर्ज हा ओन लाईन भरायचा आहे. इच्छुक व पात्र उमेदवाराने कृपया करून अर्ज कसा करायचा या बद्दल पूर्ण माहिती वाचावी. Satara Medical College Bharti साठी एकूण २५ पदे रिक्त उपलब्ध आहेत. या भरती साठी प्राध्यापक (चिकित्सालयीन) आणि सहयोगी प्राध्यापक (चिकित्सालयीन) पदासाठी जागा आहेत.

संस्थेचे नाव : सातारा मेडिकल कॉलेज
एकूण पदे : २५ पदे
नोकरी ठिकाण : सातारा (महाराष्ट्र)
शेवटची तारीख : 23 नोव्हेंबर 2023
जाहिरात : येथे क्लिक करा
GMC Satara Recruitment 2023 : जाहिरात
Table of Content
इच्छुक व पात्र उमेदवाराकडून शैक्षणिक पात्रता, अनुभव प्रमाणपत्र आणि इतर आवश्यक कागदपत्रे आपल्या अर्जासोबत ओन लाईन उपलोड करणे अनिर्वाय आहे. अर्जदार हा भारताचा नागरिक आणि महाराष्ट्रातील रहवासी असावा.
शासकीय मेडिकल कॉलेज सातारा भरती 2023 साठी अर्ज हा ओनलाईन असणार आहे. सातारा मेडिकल कॉलेज भरती २०२३ या भरती सबंधित सविस्तर माहिती साठी खालीलप्रमाणे माहिती वाचावी.
GMC Satara Recruitment मध्ये अर्जदाराची वयाची अट हि 69 वर्षापर्यंत असणार आहे, तर इच्छुक उमेदवाराने आपला अर्ज हा भरण्या अगोदर एकदा तपासून घ्या.
Satara Medical College Vacancy Details
पदांचे नाव | एकूण पदे |
प्राध्यापक | ११ |
सहयोगी प्राध्यापक | १४ |
Satara Medical College Bharti 2023 : शैक्षणिक पात्रता
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता |
प्राध्यापक | MD/ DNB |
सहयोगी प्राध्यापक | MD/DNB/MS |
Selection Process for सातारा मेडिकल कॉलेज भरती
- मुलाखातीद्रारे होणार आहे.
- अर्जामध्ये भरलेली माहितीनुसार निवड होणार.
Salary Details For GMC Satara Bharti 2023
प्राध्यापक :
- २,००,०००/- रुपये
सहयोगी प्राध्यापक :
- १,८५,०००/- रुपये
How to Apply Satara Medical College Recruitment 2023
अर्ज हा उमेदवाराने ओनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
अर्ज हा वरील पोर्टल द्वारा स्वीकारला जाईल.
ऑनलाईन अर्जाची शेवटची दिनांक 23 नोव्हेंबर 2023 आहे.
अधिक माहिती साठी www.gmcsatara.org वर भेट द्या.
सविस्तर माहिती साठी जाहिरात वाचावी.
धन्यवाद!
More Jobs
India Post Bharti 2023 : भारतीय डाक विभागामध्ये १८९९ पदांची भरती
Solapur Mahanagarpalika Bharti 2023 : 226 पदांची सोलापूर महानगरपालिका भरती
1 thought on “Satara Medical College Bharti 2023 : 25 जागा सातारा मेडिकल कॉलेज”