Solapur Mahanagarpalika Bharti 2023 : 226 पदांची सोलापूर महानगरपालिका भरती

Solapur Mahanagarpalika Bharti 2023 : सोलापूर महानगरपालिका कडून खूप चांगली नोकरीची जाहिरात प्रसिध्द झाली आहे. सोलापूर महानगरपालिका भरती मध्ये एकूण २२६ पदे उपलब्ध आहेत. Solapur Mahanagar palika Requirement 2023 साठी अर्ज दिनांक १० नोव्हेंबर २०२३ ला ओनलाईन पद्धतीने चालू झाली आहेत.

SMC Solapur Recruitment 2023 साठी अर्जाची शेवटची तारीख हि 30 नोव्हेंबर 2023 राहणार आहे. अर्ज करण्यासाठी www.solapurcorporation.gov.in या वेब साईट भेट देऊन आपला अर्ज भरायचा आहे.

Solapur Mahanagarpalika Bharti 2023

या पदासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहे. Solapur Mahanagarpalika Bharti साठी अर्ज शुल्क हि 1000/- रुपये [मागासवर्गीय – 900/- रुपये] असणार आहे. आणि या सर्व पदासाठी वेतनमान हे सोलापूर महानगरपालिकाच्या नियमानुसार असणार आहे.

Solapur Mahanagarpalika Bharti 2023 : जाहिरात

संस्थेचे नाव : सोलापूर महानगरपालिका

एकूण पदे : २२६ पदे

नोकरी ठिकाण : सोलापूर (महाराष्ट्र)

शेवटची तारीख : ३० डिसेंबर 2023

जाहिरात : येथे क्लिक करा

Solapur Municipal Corporation Vacancy 2023

Solapur Municipal Corporation Bharti साठी एकूण २२६ पदे उपलब्ध आहेत तर या पदांसाठी एकूण किती-किती [पदे आहेत, हे तुह्माला खालीलप्रमाणे स्पष्टीकरण करून दिले आहे.

पदांचे नाव एकूण पदे
पर्यावरण संवर्धन अधिकारी०१
मुख्य अग्निशामक अधिकारी/अधीक्षक अग्निशामक अधिकारी०१
पशु शल्यचिकित्सक/पशुवैद्यकीय अधिकारी०१
उद्यान अधीक्षक०१
क्रीडाधिकारी०१
जीवशास्त्रज्ञ०१
महिला व बाल विकास अधिकारी०१
समाजविकास अधिकारी०१
कनिष्ठ अभियंता (आर्किटेक्चर)०१
कनिष्ठ अभियंता (ऑटोमोबाईल)०१
कनिष्ठ अभियंता (विद्युत)०५
सहाय्यक कामगार कल्याण व जनसंपर्क अधिकारी०१
सहाय्यक उद्यान अधीक्षक०१
प्रयोगशाळा तंत्रज्ञ (लॅब टेक्निशियन)०२
आरोग्य निरीक्षक10
स्टेनो टायपिस्ट०२
मिडवाईफ५०
नेटवर्क इंजिनिअर०१
अनुरेखक (ट्रेसर)०२
सहाय्यक प्रयोगशाळा तंत्रज्ञ०१
फायर मोटार मेकॅनिक०१
कनिष्ठ श्रेणी लिपिक७०
पाईप फिटर व फिल्टर फिटर10
पंप ऑपरेटर२०
सुरक्षा रक्षक०५
फायरमन३५

Eligibility Criteria For Solapur Mahanagarpalika

Solapur Mahanagarpalika Bharti साठी आवश्यक लागणारे तुमचे वय गट, शैक्षणिक पात्रता व इतर माहिती मी तुमचा साठी खालीलप्रमाणे सांगितली आहे.

Education Qualification : SMC Solapur Recruitment 2023

शैक्षणिक पात्रता:

पर्यावरण संवर्धन अधिकारी : 01) पर्यावरण अभियांत्रिकी पदवी 02) 03 वर्षे अनुभव

मुख्य अग्निशामक अधिकारी/अधीक्षक अग्निशामक अधिकारी : 01) पर्यावरण अभियांत्रिकी पदवी 02) 03 वर्षे अनुभव

पशु शल्यचिकित्सक/पशुवैद्यकीय अधिकारी : 01) पशुवैद्यकीय शास्त्रातील पदव्युत्तर पदवी 02) 03 वर्षे अनुभव

उद्यान अधीक्षक : 01) बी.एस्सी (हॉर्टिकल्चर/ ॲग्रीकल्चर/बॉटनी/फॉरेस्ट्री) 02) 03 वर्षे अनुभव

क्रीडाधिकारी : 01) बी.पी.एड. 02) SAI कडील डिप्लोमा 03) 03 वर्षे अनुभव

जीवशास्त्रज्ञ : प्राणीशास्त्र/सुक्ष्मजीव शास्त्र पदव्युत्तर पदवी

महिला व बाल विकास अधिकारी : MSW

समाजविकास अधिकारी : MSW

कनिष्ठ अभियंता (आर्किटेक्चर) : आर्किटेक्चर पदवी

कनिष्ठ अभियंता (ऑटोमोबाईल) : ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग पदवी

कनिष्ठ अभियंता (विद्युत) : इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी

सहाय्यक कामगार कल्याण व जनसंपर्क अधिकारी : जाहिरात वाचा.

सहाय्यक उद्यान अधीक्षक : बी.एस्सी (हॉर्टिकल्चर/ ॲग्रीकल्चर/बॉटनी/फॉरेस्ट्री)

प्रयोगशाळा तंत्रज्ञ (लॅब टेक्निशियन) : रसायनशास्त्र/सुक्ष्मजीव शास्त्र पदवी

आरोग्य निरीक्षक : 01) 12वी उत्तीर्ण 02) आरोग्य निरीक्षक डिप्लोमा

स्टेनो टायपिस्ट : 01) कोणत्याही शाखेतील पदवी 02) इंग्रजी/मराठी लघुलेखन 80 श.प्र.मि व टंकलेखन 30 श.प्र.मि 03) MS-CIT

मिडवाईफ : 01) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण 02) GNM 03) 03 वर्षे अनुभव

नेटवर्क इंजिनिअर : 01) बी.ई./ बी.टेक. (कॉम्प्युटर)/ एमसीए / एम.एस्सी. आयटी किंवा समतुल्य 02) 03 वर्षे अनुभव

अनुरेखक (ट्रेसर) : 01) 12वी उत्तीर्ण 02) अनुरेखक अभ्यासक्रम पूर्ण

सहाय्यक प्रयोगशाळा तंत्रज्ञ : 01) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण 02) DMLT

फायर मोटार मेकॅनिक : 01) 10वी उत्तीर्ण 02) आयटीय (ऑटोमोबाईल-फिटर /यांत्रिकी-फिटर/डिझेल मेकॅनिक/ मोटर मेकॅनिक)

कनिष्ठ श्रेणी लिपिक : 01) कोणत्याही शाखेतील पदवी 02) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि./ इंग्रजी 40 श.प्र.मि. 03) MS-CIT

पाईप फिटर व फिल्टर फिटर : 01) 10वी परीक्षा उत्तीर्ण 02) आयटीय (नळ कारागीर) 03) 03 वर्षे अनुभव

पंप ऑपरेटर : 01) 10वी परीक्षा उत्तीर्ण 02) आयटीय (पंप ऑपरेटर)

सुरक्षा रक्षक : 10वी उत्तीर्ण

फायरमन : 01) 10वी परीक्षा उत्तीर्ण 02) 06 महिन्यांचा अग्निशमन प्रशिक्षण कोर्स

Age Limit : Solapur Municipal Corporation Recruitment 2023

अर्जदाराने अर्ज करण्या अगोदर आपले पदासाठी वयोमर्यादा तपासून घ्यायचे आहे, कारण हे खूप महात्र्वाचे आहे जर तुमची माहिती थोडीपण चुकीची घडल्यास तुमचा अर्ज हा स्वीकारला जाणार नही.

वयोमर्यादा :

  • १८ वर्षे
  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी – ३८ वर्ष
  • मागासवर्गीय उमेदवारांसाठी – ४३ वर्ष

Salary Details For Solapur Mahanagarpalika Jobs 2023

Post NameSalary
पर्यावरण संवर्धन अधिकारी 3-56100-177500 S-20
मुख्य अग्निशामक अधिकारी 3-56100-177500 S-20
पशु शल्य चिकीत्सक/पशु वैद्यकीय अधिकारी 3-56100-177500 S-20
उद्यान अधिक्षक 41800-132300 S-15
क्रीडाधिकारी 41800-132300 S-15
जीवशास्त्रज्ञ 41800-132300 S-15
महिला व बालविकास अधिकारी 41800-132300 S-15
समाज विकास अधिकारी 41800-132300 S-15
कनिष्ठ अभियंता 38600-122800 S-14
सहाय्यक कामगार कल्याण व जनसंपर्क अधिकारी 29200-92300 S-10
सहाय्यक उद्यान अधिक्षक29200-92300 S-10
प्रयोगशाळा तंत्रज्ञ 29200-92300 S-10
आरोग्य निरीक्षक 29200-92300 S-10
स्टेनो टायपिस्ट25.500-81100 S-8
मिडवाईफ 25500-81100 S-8
नेटवर्क इंजिनिअर 25500-81100 S-8
अनुरेखक (ट्रेसर) 21700-69100 S-7
सहाय्यक प्रयोगशाळा तंत्रज्ञ 21700-69100 S-7
फायर मोटार मेकनिक 19900-63200 S-6
कनिष्ठ श्रेणी लिपीक 19900-63200 S-6
पाईप फिटर व फिल्टर फिटर 19900-63200 S-6
पंप ऑपरेटर 19900-63200 S-6
सुरक्षारक्षक 18000-56900 S5
फायरमन 15000-47600 S-1

Solapur Mahanagarpalika Application 2023 : अर्ज कसा करायचा?

Step 1 : उमेदवाराचा अर्ज हा Solapur Mahanagarpalika पोर्टल द्वारारच स्वीकारला जाईल.

Step 2 : अर्ज हा तुह्मी www.solapurcorporation.gov.in या वेबसाईट जावून भरावे.

Step 3 : अर्ज करण्यासाठी तुह्माला अगोदर आपले New Registration करायला लागेल.

Solapur-Mahanagarpalika-Bharti-Register

Step 4 : New Registration करण्या साठी तुमची पूर्ण माहिती भरायला लागेल.

Solapur-Mahanagarpalika-Bharti-Login

Step 5 : अर्ज करण्याची शेवटची दिनांक 09 डिसेंबर 2023 आहे.

Step 6 : अर्ज करण्या अगोदर एकदा जाहिरात वाचावी.

Step 7 : सविस्तर माहिती साठी जाहिरात वाचा.

Step 8 : Solapur Mahanagarpalika Bharti बद्दल अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.

धन्यवाद!

More Jobs

India Post Bharti 2023 : भारतीय डाक विभागामध्ये १८९९ पदांची भरती

IOCL Bharti 2023 मध्ये 1720 पदांची भरती

4 thoughts on “Solapur Mahanagarpalika Bharti 2023 : 226 पदांची सोलापूर महानगरपालिका भरती”

Leave a Comment