DGHS Bharti 2024 – 487 पदांची आरोग्य सेवा महासंचालनालय भरती

DGHS Bharti: आरोग्य सेवा महासंचालनालय [Directorate General of Health Services] यांचा मार्फत एकूण ४८७ पदांची जाहिरात जाहीर झाली असून, इच्छुक व पात्र उमेदवाराने DGHS Recruitment साठी आपला अर्ज हा ओनलाईन पद्धतीने DGHS [आरोग्य सेवा महासंचालनालय] चा पोर्टल माद्यमातून करायचा आहे.

DGHS जाहिरातीमध्ये एकूण ४८७ रिक्त पदांची जागा गट B आणि गट C यांचा करिता “रिसर्च असिस्टंट, टेक्निशियन, लॅब अटेंडंट, लॅब असिस्टंट, इंसेक्ट कलेक्टर, लॅब टेक्निशियन, हेल्थ इंस्पेक्टर आणि इतर पदे” जाहीर केलीत. Directorate General of Health Services साठी अर्जदाराने आपला अर्ज 30 नोव्हेंबर 2023 चा अगोदर भरावा, कारण अर्जाची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2023 आहे.

पात्र उमेदवाराने आरोग्य सेवा महासंचालनालय भरती बद्दल सर्व लागणारी आवश्यक कागदपत्रे, शैक्षणिक पात्रता, वयाची अट या बाबतची सर्व माहिती एकदा तपासून नंतरच आपला अर्ज हा ओनलाईन भरायचा आहे. अर्जाची माहिती हि अचूकपणे भरावी.

DGHS Recruitment 2023
━━ DGHS Recruitment

DGHS Bharti जाहिराती बद्दल सगडी माहिती तुमचा पर्यंत पोहचवली आहे, जर कि तुह्माला हि पोस्ट आवडली असेल तर तुह्मी तुमचा मित्र-मैत्रिणी सोबत पाठवा. या बद्दल पूर्ण माहिती हि खालीलप्रमाणे दिलेली आहे, तर पात्र अर्जदाराने अर्ज हा चांगल्या पद्धतीने भरावा हीच आमची अपेक्षा आहे.

DGHS भरती जाहिराती बद्दल अधिक माहिती साठी www.hlldghs.cbtexam.in या अधिकृत ला भेट द्यायचे आहे. इच्छुक व पात्र उमेदवाराने खालील देलेली माहिती काळजीपूर्वक वाचावी.

DGHS Bharti 2024 महत्वाची माहिती

संस्थेचे नाव :Directorate General of Health Services
एकूण पदे :४८७ पदे
नोकरी ठिकाण :पूर्ण भारत
शेवटची तारीख :30 नोव्हेंबर 2023
जाहिरात : येथे क्लिक करा

DGHS Recruitment- Eligibility Criteria

DGHS Bharti साठी एकूण ४८७ रिक्त पदे उपलब्ध आहेत, या पदासाठी अर्जासोबत उमेदवाराला लागणारी शैक्षणिक पात्रता, अर्जाची शुल्क, नोकरीचे वेतनमान आणि वयाची अट या बद्दल माहिती तुह्माला जाहिरातीनुसार चांगल्या पद्धतीने समजावून सांगितल आहे. इच्छुक असलेल्या अर्जदाराने कृपया करून आपल्या पदासाठी पात्रता तपासून घ्यावे.

शैक्षणिक पात्रता

आपला पदासाठी शैक्षणिक पात्रता तपासून घ्यावे, या भरती साठी एकूण ४८७ पदे आहेत तर खालीलप्रमाणे DGHS Bharti Education देलेले आहे. अधिक माहिती साठी कृपया करून जाहिरात वाचावी.

  • 10वी परीक्षा उत्तीर्ण
  • 12वी परीक्षा उत्तीर्ण
  • आयटीआय
  • पदवीधर
  • बी.एस्सी
  • एम.एस्सी
  • जीएनएम
  • MSW
  • इंजीनिअरिंग पदवी
  • डिप्लोमा

परीक्षा फी

  • 600/- रुपये
  • SC/ST/PWD/महिला – शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale)

  • 18,000/- रुपये ते 1,42,400/- रुपये.

आरोग्य सेवा महासंचालनालय भरती साठी अर्ज कसा करावा?

  • उमेदवाराने अर्ज हा ओन लाईन पद्धतीने भरायचा आहे.
  • आरोग्य सेवा महासंचालनालय पोर्टल चा माध्यमातूनच अर्ज स्वीकारला जाईल.
  • DGHS Recruitment साठी अर्जाची शेवटची दिनांक 30 नोव्हेंबर 2023 आहे.
  • अर्जदाराने आपली माहिती अचूकपणे पूर्ण भरावी.
  • अर्ज भरून झाला कि अर्जाची शुल्क फी ओनलाईन पद्धतीने भरावी.
  • अधिक माहिती साठी आरोग्य सेवा महासंचालनालय चा अधिकृत ला भेट द्यावे.

FAQ

आरोग्य सेवा महासंचालनालय भरती साठी किती पदे आहेत?

आरोग्य सेवा महासंचालनालय मार्फत एकूण ४८७ रिक्त पदांची भरती आहे.

DGHS Bharti 2024 साठी शेवटची तारीख?

DGHS Bharti जाहिराती साठी 30 नोव्हेंबर 2023 हि शेवटची तारीख असणार आहे

DGHS Recruitment पगार किती आहे?

आरोग्य सेवा महासंचालनालय कडून या पदांसाठी वेतनमान 18,000/- रुपये ते 1,42,400/- रुपये आहे.

DGHS भरती साठी परीक्षा कधी होणार आहे?

DGHS Bharti ची परीक्षा हि कदाचित डिसेंबर ला होईल.

Read More

Leave a Comment