MahaGenco Bharti 2024 एकूण २०० रिक्त पदांची भरती

Maharashtra State Power Generation Company Limited Bhusawal Thermal Power Station, Deepnagar has the announced MahaGenco Bharti advertisement for a total of 200 vacancies.

Those who are Interested and eligible can apply for MahaGenco Recruitment online before 19 December 2023. Apply Applications will be started on the 20th of November 2023. Interested Candidates have to check all Eligibility Criteria on the official website of Maharashtra State Power Generation Company Limited.

MahaGenco Bharti has a total of 200 posts available for “Apprentice”. Application is accepted only in the MahaGenco portal. The application process is online. Those who are interested in working with MahaGenco can read all the instructions given in the notification advertisement. for more jobs and updates visit our official website BiharOrg.

MahaGenco Recruitment 2023

MahaGenco Bharti Notification

संस्थेचे नाव : Maharashtra State Power Generation Company Limited

भरतीचे नाव : MahaGenco Bharti

पदांची संख्या : २०० पदे

नोकरीचे ठिकाण : भुसावळ, जळगाव (महाराष्ट्र)

शेवटची तारीख : 19 डिसेंबर 2023

अर्जाची पद्धत : ऑनलाईन

जाहिरात : क्लिक करा

MahaGenco Apprentice Bharti

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती महामंडळ मार्फत खूप चांगली नोकरीची संधी बघायला भेटली आहे. तर या भरतीचे नाव MahaGenco Bharti आहे. महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती महामंडळ कडून जाहिरात झाली त्या मध्ये आपल्याला एकूण २०० रिक्त पदांची भरती जाहीर करून दिली आहे. या भरतीचे किंवा नोकरीचे ठिकाण भुसावळ, जळगाव (महाराष्ट्र) राहणार आहे.

इच्छुक व पात्र उमेदवाराने आपला अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. या भरती बदल अधिक माहिती साठी अर्जदाराने जाहिरात वाचावी. MahaGenco भरतीसाठी शेवटची दिनांक 19 डिसेंबर 2023 राहणार आहे. पात्र उमेदवाराने आपला अर्ज कृपया करून लवकरात लवकर भरायचा आहे.

Educational Qualification

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
प्रशिक्षणार्थी [Apprentice]ITI

Age Limit

पदाचे नाव वयाची अट
प्रशिक्षणार्थी [Apprentice]18 वर्षे ते 43

MahaGenco Apprentice Salary

पदाचे नाव वेतनमान (Salary)
प्रशिक्षणार्थी [Apprentice]6,000/- to 6,500/- per month

How to apply for MahaGenco Recruitment 2024

  • अर्ज करण्यासाठी MahaGenco च्या अधिकृत वर जायचे आहे.
  • अर्ज हा ऑनलाईन करायचा आहे.
  • अर्ज भरण्या अगोदर जाहिरात बघावी.
  • या भरती साठी कोणतीची अर्ज फी नही.
  • अर्ज भरून झाला कि आवश्यक कागदपत्रे उपलोड करा.
  • अधिक माहिती साठी तुह्मी MahaGenco Bharti च्या अधिकृत ला भेट द्या.

FAQ

What the MahaGenco Bharti 2023 last date?

MahaGenco Bharti Last Date is 19 December 2023.

How many Salary for MahaGenco Recruitment 2023?

The Salary of MahaGenco Department is 6,000/- to 6,500/- Monthly.

Leave a Comment