Indian Air Force Bharti मध्ये ३१६ पदांची IAF Recruitment

Indian Air Force Department has published Indian Air Force Recruitment. The Notification of the Indian Air Force Bharti was announced for a total of 316 posts. Those candidates who are interested in the IAF Recruitment 2024 can apply application online at www.indianairforce.nic.in.

IAF Recruitment is especially inviting a total of 316 vacancies for the AFCAT Entry and NCC Special Entry. Eligible and Interested Candidates can check out the details about IAF Recruitment given below. The application link will be activated. The application was started on 18th November 2023 and the last date is 30 December 2023. Candidates check their eligibility criteria given below.

Indian Air Force Bharti
Indian Air Force Bharti

IAF Recruitment 2024

संस्थेचे नाव : Indian Air Force Department

भरतीचे नाव : Indian Air Force Bharti

पदांची संख्या : 316 पदे

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

शेवटची तारीख : 30 डिसेंबर 2023

अर्जाची पद्धत : ऑनलाईन

जाहिरात : क्लिक करा

Indian Air Force Bharti

Indian Air Force Recruitment साठी एकूण ३१६ पदांची जाहिरात जाहीर झाली आहे. इच्छुक अर्जदाराने आपला अर्ज हा 30 डिसेंबर 2023 पर्यंत ओन लाईन पद्धतीने पाठवायचा आहे.

कमीशंड ऑफिसर या पदासाठी ३१६ पदे आहेत. IAF Recruitment करिता सगडी माहिती खालीलप्रमाणेतुमचा साठी आयोजित केली आहे. उमेदवाराने कृपया करून आपल्या पदासाठी सगडी माहिती वाचून नंतरच आपला अर्ज हा करायचा आहे. Indian Air Force Bharti साठी सगडी कागद्पत्रे पोर्टल वर उपलोड करावे. अधिक माहिती साठी खालीलपणे दिलेली माहिती नकी वाचा.

भारतीय हवाई दल भरती एकूण जागा

AFCAT एंट्री/ AFCAT Entry:

  • फ्लाइंग/ Flying: 38
  • ग्राउंड ड्युटी (टेक्निकल)/ Ground Duty (Technical): 165
  • ग्राउंड ड्युटी (नॉन टेक्निकल)/ Ground Duty (Non-Technical): 114

NCC स्पेशल एंट्री/ NCC Special Entry:

  • फ्लाइंग/ Flying: 10% जागा

Education Qualification

फ्लाइंग:

  • 12th Science passed with 50%
  • B.Tech Passed with 60%

ग्राउंड ड्युटी (टेक्निकल):

  • 12th Science passed with 50%
  • B.Tech Passed with 60%

ग्राउंड ड्युटी (नॉन टेक्निकल):

  • Degree from any university

NCC स्पेशल एंट्री – फ्लाइंग NCC:

  • एअर विंग सिनियर डिव्हिजन C प्रमाणपत्र.

Age Limit

पदाचे नाव वयाची अट
फ्लाइंग ब्रांचजन्म 02 जानेवारी 1999 ते 01 जानेवारी 2005
ग्राउंड ड्युटी (नॉन टेक्निकल/टेक्निकल)जन्म 02 जानेवारी 1999 ते 01 जानेवारी 2005

Application Fees

Post NameApplication Fees
NCC Entry:Null
AFCAT EntryRS. 250/-

How to Apply for IAF Bharti

  • अर्ज हा ओन लाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्या अगोदर एकदा जाहिरात वाचावी.
  • अर्ज करण्यासाठी Indian Air Force चा अधिकृत वेबसाईट वर जावून भरायचा आहे.
  • Indian Air Force भरती साठी शेवटची दिनांक 30 डिसेंबर 2023 आहे.
  • आवश्यक कागदपत्रे ओन लाईन उपलोड करा.
  • अर्ज फी असल्यास तुह्मी ओन लाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अधिक माहिती साठी Indian Air Force वर भेट द्या.

Leave a Comment