Income Tax Department Bharti – 29 पदांची जागा

Income Tax Department Bharti: The Income Tax Department has published the latest advertisement. There are a total of 29 vacancies available for Tax Assistant and Havaldar. Interested and Eligible Candidates can apply to the Income Tax Department Position before 30 November 2023. The application was applied offline given the address.

In this article, we will explain all the details about Income Tax Bharti, Income Tax Department Vacancy, Educational Qualification For Income Tax Department Jobs, Salary etc.

Income Tax Department Bharti
━━ Income Tax Department Bharti

Income Tax Department Bharti : जाहिरात

आयकर विभागा मार्फत आपल्याला खूप चांगली नोकरीची जाहिरात बघायला भेटली आहे. या जाहिराती मध्ये एकूण २९ पदांची भरती होणार आहे. तर उमेदवाराने आपला अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने पाठवायचा आहे. आयकर विभाग भरतीची शेवटची दिनांक 30 नोव्हेंबर 2023 जाहीर झाली आहे. तर इच्छुक व पात्र उमेदवाराने आपला अर्ज हा लवकरात-लवकर दिलेल्या पत्या वर जावून द्यायचा आहे.

या भरतीची सगडी महत्वाची माहिती हि खालीलपणे दिलेली आहे. कर सहाय्यक आणि हवालदार या पदासाठी एकूण २९ रिक्त पदे उपलब्ध आहेत. Income Tax Department मध्ये नोकरी पाहिजे असेल तर तुह्मी या भरतीची पात्रता मध्ये बसत असाल तर तुह्मी नकी या भरती साठी अर्ज करा.

Income Tax Vibhag Recruitment साठी कोणतीची शुल्क नाही आहे. नोकरीचे ठिकाण मुंबई (महाराष्ट्र) असणार आहे. तर या भरती बद्दल सगडी माहिती या पोस्ट मध्ये दिली आहे, जर तुह्माला काही समजले नसेल तर Income Tax Department Vacancy जाहिरीत वाचावी.

Income Tax Bharti 2024

संस्थेचे नाव :आयकर विभाग
एकूण पदे :29 जागा
नोकरी ठिकाण :मुंबई (महाराष्ट्र)
शुल्क :नाही
शेवटची तारीख :30 नोव्हेंबर 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता :“Assistant/Deputy Commissioner of Customs, Personnel and Establishment Section, 8th Floor, New Custom House, Ballard Estate, Mumbai-400001.”
जाहिरात :येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट :www.incometaxindia.gov.in

Income Tax Department Vacancy Details

पदाचे नाव पदांची संख्या
कर सहाय्यक / Tax Assistant१८
हवालदार / Havaldar११

Salary

पदाचे नाव वेतनमान
कर सहाय्यक / Tax AssistantRs. 25,500/- to 81,100/-
हवालदार / HavaldarRs.18,000- to 56,900/-

Education Qualification

कर सहाय्यक / Tax Assistant :

  • Degree
  • basic knowledge of computer applications
  • speed of not less than 8000 key depressions per hour for data entry

हवालदार / Havaldar 11 :

  • Matriculation or equivalent from any recognized Board.

Age Limit

  • 18 वर्षे ते 27 वर्षपर्यंत
  • SC/ST – 05 वर्षे सूट
  • OBC – 03 वर्षे सूट

Apply to Income Tax Department Recruitment 2024

  • उमेदवाराने आपला अर्ज हा ऑफ लाईन करायचा आहे.
  • अर्ज दिलेल्या पत्या वर जावून दद्यायचा आहे.
  • शेवटची दिनांक 30 नोव्हेंबर 2023 आहे.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
  • अधिक माहिती साठी कृपया करून जाहिरात वाचावी.

Leave a Comment