PCMC Bharti 2023: आपल्याला पिंपरी चिंचवड महानगरपालिका कडून खूप चांगली नोकरीची जाहिरात बघायला भेटली आहे. या भरती साठी एकूण 402 पदे शिकाऊ उमेदवार या पदासाठी उपलब्ध आहेत. उमेदवाराने कृपया करून पूर्ण जाहिराती वाचावी कारण PCMC Bharti 2023 या पदासाठी लागणारी सगडी माहिती पुरवली आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालि भरती २०२३ साठी जर अर्ज करणार असाल तर लवकरात लवकर अर्ज करू सकता. या अर्जासाठी शेवटची तारीख 07 नोव्हेंबर 2023 आहे. तर इच्छुक उमेदवाराने PCMC Bharti च्या अधिकृत वेबसाईट जावून आपला अर्ज भरायचा आहे.

PCMC Recruitment 2023- माहिती
Table of Content
PCMC Recruitment 2023 या भरती साठी अर्ज करायचा असेल तर खाली सगडी माहिती पूर्णपणे एकदा नकी वाचावी. PCMC Bharti साठी महत्वाची माहिती लागणारी, जसे कि शैक्षणिक पात्रता, अर्ज पाठविण्याचा पत्ता, ऑनलाईन,जाहिरात इत्यादी खालीलप्रमाणे उपलब्ध करून दिली आहे.
पिंपरी चिंचवड भरती साठी उमेदवाराने ऑनलाईन किवा ऑफलाईन पद्धतीने आपला अर्ज करायचा आहे. जर अर्ज ऑफलाईन करायचं असेल तर मी तुह्माला पिंपरी चिंचवड महानगरपालिकाचा पत्ता खाली दिला आहे, तुह्मी या पत्त्यावर जावून आपला अर्ज द्यायचा आहे.
- संस्थाचे नाव: पिंपरी चिंचवड महानगरपालिका.
- पदाचे नाव: शिकाऊ उमेदवार.
- एकूण पदे: ३०४ पदे .
- शैक्षणिक पात्रता: संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय उत्तीर्ण.
- अर्ज पद्धती: ऑनलाईन/ ऑफलाईन.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख: 7 नोव्हेंबर 2023.
- अर्ज पाठविण्याचा पत्ता: औद्योगिक प्रशिक्षण विभाग, मोरवाडी, पिंपरी चिंचवड महानगरपालिका.
- जाहिरात: येथे क्लिक करा
PCMC Bharti 2023-पिंपरी चिंचवड भरती
पिंपरी चिंचवड महानगरपालिकाने एकूण ४०२ पदे कोपा (PASSA), वीजतंत्री, तारतंत्री, रेफ & AC मेकॅनिक, प्लंबर, डेस्कटॉप ऑपरेटिंग, पंप ऑपरेटर कम मेकॅनिक, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, आरेखक स्थापत्य, भूमापक, मेकॅनिक मोटर व्हेईकल या साठी जाहीर केले आहेत.
Pimpri Chinchwad Municipal Corporation Bharti 2023 एकूण पदासाठी किती जागा आहेत? ते मी तुह्माला खालीलप्रमाणे पूर्ण माहिती देऊन समजवून सांगितली आहे.

Pimpri Chinchwad Municipal Corporation Bharti 2023 – Educational Qualification
PCMC Bharti 2023 साठी अर्ज करण्याआधी एकदा तुह्मी जाहिराती नक्की बघून घ्या, या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता. शिकाऊ उमेदवार या पदासाठी संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय उत्तीर्ण लागणार आहे.
जर तुमचे आयटीआय उत्तीर्ण पदवी असेल तर तुह्मी या पदासाठी उपलब्ध आहेत. आणि तुह्मी इच्छुक असाल तर PCMC Recruitment 2023 भरती साठी अर्ज करू सकता पण हे अर्ज तुह्मी शेवटची तारीख येण्याअगोदर करा.
Salary For PCMC Job 2023
पिंपरी चिंचवड भरती साठी पगार हा वेगवेगडा पदासाठी अलग अलग असणार आहे. तर आज मी तुह्माला पदानुसार किती पगार आहे, हे मे खालीलप्रमाणे दिले आहे.
PCMC Bharti 2023 Salary हि तुह्माला शिकाऊ उमेदवार या पदासाठी कमीत कमी RS. 7,700/- to RS. 8,050/- per month एवढी असणार आहे.


Read More Post:
Selection Process पिंपरी चिंचवड भरती २०२३
Pimpri Bharti 2023 साठी तुमचे आवश्यक कागदपत्रे आणि आयटीआय उत्तीर्ण झालेली पदवी नुसार यादी तयार केली जाणार आहे. यादी मध्ये निवडणूक आलेल्या उमेदवाराकडून मेडीकॅल परीक्षा आणि कागदपत्रे तपासणी होणार आहे.
- पदवी नुसार यादी तयार केली जाणार आहे.
- मेडीकॅल तपासणी होणार आहे.
- कागदपत्रे तपासणी होणार आहे.
Apply For PCMC Bharti 2023
PCMC Bharti साठी अर्ज कसा करावा या बदल पूर्ण माहिती मी खालीलप्रमाणे दिली आहे, इच्छुक अर्जदाराणे हे नक्की बघाव. कारण हे खूप महात्र्वाचे आहे तुह्मी जर अर्ज करताना काही चुका केल्या असतील तर तुमचा अर्ज हा स्वीकारला जाणार नही.
- उमेदवाराने अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करावा.
- अर्ज हा अधिकृत वेबसाईट www.pcmcindia.gov.in जावून करावा लागेल.
- तुमचा अर्ज फक्त Portal किवा दिलेल्या पत्त्यावर अर्ज स्वीकारला जाईल.
- या अर्जाची शेवटची तारीख 07 नोव्हेंबर 2023 आहे.
- अर्जदाराला एकाच अर्ज करता येईल याची खात्री घ्यावी.
- NAPS PORTAL वर Apprenticeship opportunities मधून ऑनलाईन apply करून पूर्ण आपली माहिती भरावी.
- अर्जासोबत लागलेली कागदपत्रे सोबत जोडावी.
- अधिक माहिती साठी तुह्मी जाहिरात बघा.
2 thoughts on “पिंपरी चिंचवड महानगरपालिका एकूण 402 पदे – PCMC Bharti 2023”