District Court Amravati Bharti- एकूण 244 पदांची अमरावती जिल्हा न्यायालय भरती

Amravati Jilha Nyayalay [District Court Amravati] has announced great news for those waiting for a Government job in Amravati, Now the finally released District Court Amravati Bharti. The advertisement was published on 04th December 2023.

District Court Amravati Bharti 2024

There are a total of 244 vacancies available for the “Peon/Hamal“, “Stenographer Grade 3” and “Junior Clerk” in job location Amravati Maharashtra. Candidates can apply online at the official website of Amravati Jilha Nyayalay. Interested and Eligible people check their last date before applying for the form. The last date for Amravati District Court Recruitment is 18 December 2023.

District Court Amravati Bharti 2023

This page provides information about the District Court Amravati Bharti and Maharashtra Amravati Zilha Nyayalay.

Amravati District Court Recruitment 2024

Department Name:Maharashtra Amravati District Court
Total Posts:244 Posts
Job Location:Amravati-Maharashtra
Last Date to Apply:18 December 2023
Apply Process:Online

District Court Amravati Bharti Apply Online

 • Amravati District Court Recruitment 2023 साठी जाहिरात जाहीर झाली आहे.
 • या भरती मध्ये एकूण २४४ रिक्त पदांची भरती होणार आहे.
 • उमेदवाराने अर्ज हा ओन लाईन पद्धतीने भरावा.
 • अर्ज करण्या अगोदर सगडी माहिती वाचून नंतर भरावा.
 • अर्ज हा 04 डिसेंबर 2023 पासून भरायला चालू होणार आहे.
 • आणि अर्जाची शेवटची दिनांक 18 डिसेंबर 2023 आहे.
 • अमरावती जिल्हा न्यायालय भरती साठी अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे उपलोड करावीत.
 • उमेदवार हा आपला अर्ज एका पदासाठी एकदाच भरू सकतो.
 • अधिक माहिती साठी अमरावती जिल्हा न्यायालय च्या अधिकृत वेब साईट वर जावे.
 • अधिक भरती साठी BiharOrg वेब साईट वर भेट द्या.

District Court Amravati Vacancy

Post NameTotal Post
कनिष्ठ लिपिक128 पदे
शिपाई/हमाल42 पदे
लघुलेखक (ग्रेड-3)31 पदे

Eligibility Criteria for Zilla Nyayalay Amravati Recruitment

अमरावती जिल्हा न्यायालय भरती साठी आवश्यक लागणारी माहिती सगडी खालीलप्रमाणे दिली आहे. इच्छुक उमेदवाराने सगडी माहिती तपासून नंतर आपला अर्ज हा ओन लाईन भरायचा आहे. या भरती साठी Education Qualification, Age Limit, Salar या बद्दल माहिती तुमचा पर्यंत पुरवली आहे.

Education Qualification

शैक्षणिक पात्रता हि सगड्या पदांसाठी वेगडी आहे. तर तुम्ही ज्या पदासाठी अर्ज करत असाल त्या पदासाठी शैक्षणिक पात्रता तपासून घ्यावे. अधिक माहिती साठी तुम्ही जाहिरात वाचावी.

Age Limit

 • उमेदवार हा १८ वर्ष ते ३७ वर्ष असावा.
 • प्रत्येक उमेदवाराला SC ST राखीव प्रवर्ग ०५ वर्ष सूट असणार आहे.
 • ओबीसी उमेदवारासाठी ०३ वर्ष सूट आहे.

Salary

 • For Stenographer (Grade-3): RS.38600-122800/- per month.
 • For Peon/Hamal: RS. 15000-47600/- per month.
 • For Junior Clerk: RS. 19900-63200/- per month.

Important Dates

 • Start to Apply: 04 डिसेंबर 2023.
 • Last Date for application: 18 डिसेंबर 2023.

For More Jobs

Leave a Comment