East Central Railway Bharti: पूर्व मध्य रेल्वे कडून खूप चांगली नोकरीची संधी आहे. या मेगा भरती मध्ये एकूण १८३२ पदांची भरती होणार आहे. East Central Railway Apprentice Recruitment साठी जाहिरात निघाली आहे. या भरती साठी १८३२ पदांची अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)/ Apprentice या पदासाठी उपलब्ध आहेत.
अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. आणि अर्ज करण्याची शेवटची दिनांक 09 डिसेंबर 2023 आहे. तर इच्छुक व पात्र असलेल्या उमेदवाराने अर्ज हा actappt.rrcecr.in/index.php या अधिकृत ला भेट देऊन आपला अर्ज भरायचा आहे. अधिक माहिती साठी तुह्मी www.ecr.indianrailways.gov.in ची जाहिरात वाचून घ्यावी.
East Central Railway Bharti साठी आपण अर्ज कसा भरायचा? आणि अधिक माहिती साठी तुह्मी खालील देलेली माहिती पूर्ण पणे बघून घावी. कृपया करून अर्ज करताना आपली माहिती अचूकपणे भरावी, जर कि तुह्मची माहिती चुकीची असल्यास तुमचा अर्ज स्वीकारला जाणार नाही. आणि तुमचे नाव Merit List मध्ये येणार नाही याची प्रत्येकाने खात्री घ्यावी. पूर्ण माहिती हि खालीलप्रमाणे समजावून सांगितली आहे.
RRC ECR Recruitment हि जाहिरात एकूण १८३२ जागांसाठी जाहीर झाली असून इच्छुक असलेल्या अर्जदाराने आपला अर्ज 09 डिसेंबर 2023 च्या अगोदर ओन लाईन जमा करायचा आहे. तुमचा अर्ज हा फक्त East Central Railway पोर्टल द्वारा घेतला जाणार आहे. RRC ECR Apprentice Recruitment बद्दल सगडी माहिती खालीलप्रमाणे तुमचा पुरते पोहचवली आहे.
East Central Railway Bharti – जाहिरात
Table of Content
संस्थेचे नाव : | पूर्व मध्य रेल्वे |
एकूण पदे : | १८३२ पदे |
नोकरी ठिकाण : | पूर्व मध्य रेल्वे |
शेवटची तारीख : | 09 डिसेंबर 2023 |
जाहिरात : | येथे क्लिक करा |
RRC ECR 1832 Various Vacancy
पदांचे नाव | पदांची संख्या |
Danapur division | 675 posts |
Dhanbad division | 156 posts |
Pt. Deen Dayal Upadhyaya Division | 518 posts |
Sonpur Division | 47 posts |
Samastipur division | 81 posts |
Plant Depot/ Pt. Deen Dayal Upadhyaya | 135 posts |
Carriage Repair Workshop/ Harnaut | 110 posts |
Mechanical Workshop/Samastipur | 110 posts |
Total Posts | 1832 Posts |
Educational Qualification
अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)/ Apprentice :
- 01) 50% गुणांसह 10वी परीक्षा उत्तीर्ण
- 02) संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय
Age Limit
अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)/ Apprentice :
- 01 जानेवारी 2023 रोजी 15 ते 24 वर्षे
- SC/ST – 05 वर्षे सूट
- OBC – 03 वर्षे सूट
Selection Process
अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)/ Apprentice :
- Merit List based on 10th Class marks and ITI marks.
- Document Verification
- Medical Examination
RRC ECR Apprentice Bharti Application Fees :
Category | Application Fees |
Gen/ OBC/ EWS: | Rs. 100/- |
SC/ ST/ PwD/ Female: | No Fees |
Mode of Payment: | Online |
Apply For East Central Railway Recruitment
East Central Railway Recruitment साठी नियम व अटी आहेत, तर उमेदवाराने अर्ज हा सावकास आणि आपली माहिती हि बरोबर भरावी. आणि अर्ज कसा भरावा याची माहिती खालीलप्रमाणे दिली आहे.
- Step 1 : अर्ज हा पूर्व मध्य रेल्वे चा माध्यमातूनच (Portal) घेतला जाईल.
- Step 2 : अर्ज करण्या अगोदर जाहिरात वाचावी.
- Step 3 : अर्ज ओन लाईन भरायची शेवटची तारीख 09 डिसेंबर 2023 आहे.
- Step 4 : अर्ज भरण्या साठी actappt.rrcecr.in/index.php या अधिकृत वर जायचे आहे.
- Step 5 : त्यानंतर तुह्मी New Registration वर क्लिक करा.
- Step 6 : त्यानंतर अर्जदाराने Candidates Login वर जावून आपला username आणि password पोर्टल मध्ये टाकून Login करावे.
- Step 7 : पूर्ण माहिती भरून झाली कि अर्जाची शुल्क फी भरायची आहे.
- Step 8 : East Central Railway Recruitment साठी अधिक माहिती www.ecr.indianrailways.gov.in वेबसाईट वर दिलेली आहे.
More Jobs