महाराष्ट्र लोक सेवा आयोगाकडून MPSC Bharti जाहिरात जाहीर झाली आहे. या भरती साठी एकूण ३०३ पदे उमेदवारांना उपलब्ध करून दिली आहेत. अर्जदाराने आपला अर्ज ओनलाईन पद्धतीने करायचा आहे. इच्छुक उमेदवाराने अर्ज दिनांक 21 नोव्हेंबर 2023 चा अगोदर आपला अर्ज सादर करायचा आहे.
महाराष्ट्र लोक सेवा आयोगाकडून एकूण ३०३ पदे वेग-वेगड्या पदासाठी जाहीर झाल्या आहेत. जर या पदासाठी अर्ज करत असाल तर कृपया करून नियम व अटी नक्की जाहिराती मध्ये बघा.
Table of Content
MPSC Bharti – जाहिरात माहिती
संस्थेचे नाव : | महाराष्ट्र लोक सेवा आयोग |
एकूण पदे : | 303 पदे |
नोकरी ठिकाण : | संपूर्ण महाराष्ट्र |
शेवटची तारीख : | 21 नोव्हेंबर 2023 |
परीक्षा दिनांक : | 20, 21 & 23 जानेवारी 2024 रोजी |
परीक्षा केंद्र: | अमरावती, छत्रपति संभाजी नगर, नागपूर, नाशिक, नवी मुंबई & पुणे |
जाहिरात | येथे क्लिक करा |
MPSC Vacancy 2024
Post Name | Total Post |
कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी | 11 posts |
मुख्याधिकारी | 48 posts |
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यालयातील कक्ष अधिकारी | 01 posts |
उप अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क | 04 posts |
सहायक गट विकास अधिकारी | 50 posts |
मंत्रालीयन विभागातील कक्ष अधिकारी | 17 posts |
उप अधीक्षक, भूमि अभिलेख | 09 posts |
उपजिल्हाधिकारी | 09 posts |
सहायक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा | 41 posts |
सहायक कामगार आयुक्त | 01 posts |
सहायक आयुक्त गट गट-अ/मुख्याधिकारी नगरपालिका परिषद | 07 posts |
सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी | 51 posts |
सहायक राज्यकर आयुक्त | 12 posts |
उप मुख्य कार्यकारी /गट विकास अधिकारी (उच्च श्रेणी) | 36 posts |
उद्योग अधिकारी (तांत्रिक) | 04 posts |
सहायक आयुक्त गट गट-अ, कौशल्य विकास रोजगार | 02 posts |
MPSC State Service Recruitment Education Qualification
महाराष्ट्र लोक सेवा आयोगाकडून MPSC Bharti ची जाहिरात आली त्यासाठी शैक्षणिक पात्रता वेग-वेगडी पदासाठी वेगडी असणार आहे. तुह्मी ज्या पदासाठी अर्ज केला आहे, त्या पदासाठी शैक्षणिक पात्रता तपासून घ्या. शैक्षणिक पात्रता पूर्ण पदासाठी खालीलप्रमाणे बघायला भेटेल.
उपजिल्हाधिकारी, गट-अ
- Graduate
सहायक राज्यकर आयुक्त, गट-अ
- Graduate
उप मुख्य कार्यकारी /गट विकास अधिकारी (उच्च श्रेणी), गट-अ
- Graduate
सहायक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा, गट-अ
- 55% गुणांसह बी.कॉम किंवा सीए/ICWA किंवा एमबीए.
सहायक कामगार आयुक्त, गट-अ
- Graduate
सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, गट-अ
- Degree in Science or Engineering with Physics
सहायक आयुक्त गट गट-अ, कौशल्य विकास रोजगार
- Graduate
सहायक आयुक्त गट गट-अ/मुख्याधिकारी नगरपालिका परिषद गट-अ
- Graduate
मंत्रालीयन विभागातील कक्ष अधिकारी, गट ब
- Graduate
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यालयातील कक्ष अधिकारी
- Graduate
सहायक गट विकास अधिकारी, गट-ब
- Graduate
मुख्याधिकारी, गट-ब
- Graduate
उप अधीक्षक, भूमि अभिलेख, गट-ब
- Graduate
उप अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, गट-ब
- Graduate
कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी गट-ब
- Graduate
उद्योग अधिकारी (तांत्रिक)
- Graduate
Application Fees
उमेदवाराला कडवण्यात येते कि अर्ज करतानी तुह्मी परीक्षा शुल्क भरल्या शिवाय तुमचा अर्ज स्वीकारला जाणार नाही.
शुल्क :
- 544/- रुपये [मागासवर्गीय/आदुघ/अनाथ/दिव्यांग – 344/- रुपये]
Document Lists
अर्ज कसा करायचा MPSC Bharti 2024?
- Step-1 : अर्ज फक्त आरोग्याचा ओनलाईन माध्यमातुन स्वीकारला जाणार आहे.
- Step-2 : अर्ज सादर करताना अर्जदाराने www.mpsc.gov.in या अधिकृत ला भेट द्यायची आहे.
- Step-3 : उमेदवाराने अर्ज करण्या पूर्ण संपूर्ण जाहिरातीची माहिती वाचून घ्यायची आहे.
- Step-4 : अर्ज सादर करताना तुह्माला जिल्हा निवडायचा आहे. एकदा निवडलेला जिल्हा पुन्हा बदलता येणार नाही.
- Step-5 : अर्जदाराने परीक्षा शुल्क भरणे आवश्यक आहे.
- Step-6 : उमेदवाराला परीक्षा साठी प्रवेशपत्र हे महाराष्ट्र लोक सेवा आयोग यांचा अधिकृत वेब साईट वर भेटून जाईल.
- Step-7 : अधिक माहिती साठी कृपया करून जाहिरात बघावी.
More Jobs