Thane Police Bharti 2024- 686 पदांची पोलीस भरती

Thane Constable and Driver Police Bharti 2024

महाराष्ट्र ठाणे पोलीस विभाग अंतर्गत Thane Police Bharti ची जाहिरात जाहीर झाली आहे. या भरती मध्ये एकूण ६८६ पदे पोलीस शिपाई आणि चालक पोलीस साठी उपलब्ध आहेत. इच्छुक व पात्र उमेदवाराने आपला अर्ज ओनलाईन पद्धतीने करायचा आहे. Maharashtra Thane Police Bharti 2024 साठी अर्ज ०५ मार्च २०२४ पासून सुरु होणार आहेत, आणि या भरतीची अंतिम … Read more