Maharashtra Excise Department published the advertisement, there are a total of 715 vacancies announced for the Stenographer (Low Grade), Stenographer, Constable, State Excise, constable-N-driver, State Excise, and Chaparashi.
Interested and Eligible candidates can apply online at the Maharashtra Excise Department. Maharashtra State Excise announced the last date of application is 01 December 2023.
Maharashtra Excise Department Bharti जाहिरात माहिती
Table of Content
संस्थेचे नाव : | महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग |
एकूण पदे : | ७१५ पदे |
नोकरी ठिकाण : | संपूर्ण महाराष्ट्र |
शेवटची तारीख : | 01 डिसेंबर 2023 |
अर्ज करण्याची पद्धत : | ऑनलाईन |
जाहिरात : | येथे क्लिक करा |
Maharashtra State Excise Recruitment
महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागा कडून महाराष्ट्र उमेदवारांसाठी खूप चांगली नोकरीची जाहिरात जाहीर झाली आहे. महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग भरतीसाठी एकूण ७१५ पदे उमेदवारांसाठी उपलब्ध करून दिली आहेत. तर इच्छुक व पात्र उमेदवाराने आपला अर्ज हा ओन लाईन पद्धतीने करायचा आहे.
Maharashtra State Excise Bharti साठी सर्व अर्जदाराने आपले शैक्षणिक पात्रता, वेतनमान, अर्जाची फी या बद्दल सगडी माहिती तपासून नंतरच आपला अर्ज हा भरायला सुरवात करायची आहे. आणि अर्ज करत असतानी आपली माहिती अचूकपणे पूर्ण भरावी आणि जेवढे पण आवश्यक लागणारी कागदपत्रे ओन लाईन पद्धतीने महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाचा पोर्टल वर उपलोड करावे.
Maharashtra State Excise Vacancy -पदांची यादी
पदांची नावे | पदांची संख्या |
लघुलेखक (निम्नश्रेणी) / Stenographer (Lower Grade) | 05 |
लघुटंकलेखक / Steno-Typist | 16 |
जवान राज्य उत्पादन शुल्क / Jawan, State Excise Duty | 568 |
जवान-नि-वाहन चालक, राज्य उत्पादन शुल्क / Jawan-cum-Driver, State Excise | 73 |
चपराशी / Peon | ५३ |
Educational Qualification
Rajya Utpadan Shulk Vibhag Bharti साठी ज्या उमेदवाराने आपला अर्ज करण्याचा विचार केला आहे त्या उमेदवारांनी कृपाया करून खालीलपणे दिलेली शैक्षणिक पात्रता बद्दल पूर्ण माहिती वाचावी. इच्छुक व पात्र अर्जदाराने आपल्या पदासाठी शैक्षणिक पात्रता बघा. अधिक नोकरी साठी तुह्मी Biharorg वेब साईट वर जावून बघा.
लघुलेखक (निम्नश्रेणी) :
- 10वी परीक्षा उत्तीर्ण
- लघुलेखन 100 श.प्र.मि.
- मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
लघुटंकलेखक :
- 10वी परीक्षा उत्तीर्ण
- लघुलेखन 80 श.प्र.मि.
- मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
जवान राज्य उत्पादन शुल्क :
- 10वी परीक्षा उत्तीर्ण
जवान-नि-वाहन चालक, राज्य उत्पादन शुल्क:
- 07वी परीक्षा उत्तीर्ण
- किमान हलके चारचाकी वाहन चालविण्याचा परवाना
- 03 वर्षे अनुभव
चपराशी:
- 10वी परीक्षा उत्तीर्ण
Salary
Documents
Application Fees
Post Name | General Category | Other Category |
Stenographer (Lower Grade) | Rs. 900 | Rs. 810 |
Steno-Typist | Rs. 900 | Rs. 810 |
Jawan-cum-Driver, State Excise | Rs. 800 | Rs. 720 |
Jawan, State Excise Duty | Rs. 735 | Rs. 660 |
Peon | Rs. 800 | Rs. 720 |
Maharashtra State Excise Recruitment Apply Process
- अर्जदाराने अर्ज हा ओनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज भरण्या साठी उमेदवाराने www.stateexcise.maharashtra.gov.in या अधिकृत वर जायचे आहे.
- अर्ज भरण्या अगोदर जाहिरात वाचून घ्यावी.
- ओनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक 01 डिसेंबर 2023 आहे.
- इच्छुक व पात्र अर्जदाराने आपले आवश्यक कागदपत्रे उपलोड करायचे आहेत.
- अधिक माहिती साठी जाहिरात बघावी.