Maharashtra Education Department 200 Vacancy Bharti 2024

Maharashtra Education Department Bharti: The Maharashtra Education Department released 200 vacancies notification on 30 March 2024. There are 200 posts available for the position of Volunteer. Interested Candidates can apply directly offline to the given address.

Maharashtra Education Department 200 Vacancy Bharti

Maharashtra Education Department Bharti 2024

The application process for Volunteer positions is offline. Make sure the check all details in the notification pdf regarding Maharashtra Education Department Bharti before applying.

The application form is given in the notification pdf for Maharashtra Education Department Volunteer posts and the deadline to submit offline application is 15 April 2024. For more updates visit our official website BiharOrg.

Maharashtra Education Department Bharti Notification 2024

महाराष्ट्र शिक्षण विभाग अंतर्गत एकूण २०० पदांची जाहिरात जाहीर झाली आहे. एकूण २०० पदे हि स्वयंसेवक या पदासाठी उपलब्ध आहेत. इच्छुक व पात्र उमेदवाराने आपला अर्ज ऑफलाईन पद्धतीने दिलेल्या पत्यावर पाठवायचा आहे. स्वयंसेवक पदासाठी अर्ज १ एप्रिल २०२४ रोजी पासून सुरु होणार आहेत. आणि अर्ज पाठवण्याची शेवटची दिनांक १५ एप्रिल २०२४ रोजी आहे.

तुमचा अर्ज दिलेल्या पत्यावर जावून जमा करावा किंवा पोस्टाद्वारे पाठवायचे आहे. पात्र उमेदवाराने लागणारी आवश्यक कागदपत्रे, शैषणिक पात्रता, वयाची अट, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण या बद्धल माहिती जाहिरातीमध्ये तपासून घ्यावी. जाहिरातीची pdf आणि अधिकृत संकेतस्थळ खाली दिलेली आहे.

Mah Education Department Recruitment Details

पदाचे नाव: स्वयंसेवक [Volunteer]

एकूण उपलब्ध पदे: २०० पदे

नोकरीचे ठिकाण: जालना महाराष्ट्र

अर्ज पद्धत: ऑफलाईन

अर्जाची फी: कोणतीची अर्ज फी नाही

अर्जाची दिनांक: ०१ एप्रिल २०२४ ते १५ एप्रिल २०२४ रोजी

वयाची अट: जाहिरातीमध्ये दिलेले नाही [ १८ वर्षे ते ३८ वर्ष ]

अर्ज जमा करण्याचा पत्ता: महात्मा गांधी व्यसनमुक्ती केंद्र तळणी , विश्वनाथ विद्यालयाशेजारी शिरपूर रोड , तळणी ता. मंठा जि. जालना [तुमचा अर्ज हा सकाळी ०९.०० ते दुपारी ०१.०० चा अगोदर पोस्टाद्वारे पाठवायचा आहे.]

जाहिरात PDF: क्लिक करा

Related Post:

Thane Police Bharti 2024- 686 पदांची पोलीस भरती

NHM Pune Bharti 2024- Arogya Vibhag Pune 271 Vacancy

Maharashtra Education Department Vacancy

पदाचे नाव शैषणिक पात्रता एकूण पदे
स्वयंसेवक [Volunteer]१० वी पास.५०
स्वयंसेवक [Volunteer]कोणत्याची शाखेमध्ये [ B.A/B.com/B.sc] शिक्षण पूर्ण असावे.५०
स्वयंसेवक [Volunteer]उमेदाराचे D. Ed. / A. T. D. / B. Ed. / B. Ped. / M. S. W. शिक्षण पूर्ण असायला पाहिजे.१००

Maharashtra Education Department Jalna Volunteer Bharti Apply

  • उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • तुमचा अर्ज ऑफलाईन पद्धतीने ०१ एप्रिल २०२४ पासून सुरु होईल.
  • अर्ज पाठवण्याची शेवटची दिनांक १५ एप्रिल २०२४ रोजी आहे.
  • आवश्यक लागणारी कागदपत्रे अर्जासोबत जोडावी.
  • अर्जामध्ये माहिती चुकीची असण्यास तुमचा अर्ज नाकारला जाईल.
  • अर्ज दिलेल्या पत्यावर जावून जमा करावा किंवा पोस्टाद्वारे पाठवा.
  • अधिक माहिती साठी महाराष्ट्र शिक्षण विभागचा अधिकृत संकेतस्थळावर भेट द्या.

Leave a Comment