Nagpur Mahanagarpalika Bharti 2023: नागपूर महानगरपालिका 350 पदांची भरती

The Nagpur Municipal Corporation Nagpur official notification is released “Mahanagarpalika Bharti 2023“. This page includes information about the Recruitment of Nagpur Mahanagarpalika Recruitment 2023. In Maharashtra Nagpur, Mahanagarpalika Bharti Notification there are a total of 350 vacancies.

The application link is activated from the start date is 06 December 2023. The Last date to apply is 27 December 2023. Interested and eligible candidates are applying online application for the posts of Sub Officer, Assistant Station Officer, Fitter Cum Driver, Driver Operator and Fireman Rescuer.

Nagpur Mahanagarpalika Bharti 2023
Nagpur Mahanagarpalika Bharti 2023

Nagpur Mahanagarpalika Recruitment 2023

नागपूर महानगरपालिका मध्ये एकूण ३५० पदांची भरती होणार आहे. या भरतीसाठी नोकरीचे ठिकाण नागपूर महाराष्ट्र आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ओन लाईन पद्धतीने अर्ज नागपूर महानगरपालिका कडून मागवले आहेत. हि भरती अनिशामक विमोचक, फिटर कम ड्रायव्हर, सहायक अग्रिशमन केंद्र अधिकारी, चालक / यंत्रचालक आणि उप अग्रिशमन अधिकारी या पदांसाठी होणार आहे.

महाराष्ट्र नागपूर महानगरपालिका भरती साठी शेवटची दिनांक 27 डिसेंबर 2023 आहे. उमेदवाराने अर्ज करण्या अगोदर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. या भरती बद्दल शैक्षणिक पात्रता, वेतनमान, अर्ज कसा भरावा या बाबतची सगडी माहिती खालीलप्रमाणे दिलेली आहे. अधिक माहिती साठी आमचा अधिकृत वेब साईट BiharOrg ला भेट द्या.

Nagpur Mahanagarpalika Bharti 2023 Notification

Department Name:Nagpur Municipal Corporation
Total Post:350 Vacancy
Post Name:1] Fitter Cum Driver
2] Fireman Rescuer
3] Assistant Station Officer
4] Sub Officer
5] Driver Operator
Job Location:Nagpur-Maharashtra
Start Date to Apply:06 December 2023
Last Date to Apply:27 December 2023
Apply MethodOnline

NMC Nagpur Vacancy Details 2023

पदांचे नावे एकूण पदे
फिटर कम ड्रायव्हर05
अनिशामक विमोचक297
उप अग्रिशमन अधिकारी13
चालक / यंत्रचालक28
सहायक अग्रिशमन केंद्र अधिकारी07

Education for NMC Nagpur Bharti 2023

सहायक अग्रिशमन केंद्र अधिकारी:

 • अर्जदाराकडे कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे गरजेचे आहे.
 • अर्जदाराला मराठी बोलायला आणि लिहायला यायला पाहिजे.
 • MS-CIT परीक्षा मध्ये उतीर्ण असावे.

उप अग्रिशमन अधिकारी:

 • कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे.
 • मराठी बोलायला आणि लिहायला यायला पाहिजे
 • MS-CIT परीक्षा मध्ये उतीर्ण असावे.

चालक / यंत्रचालक:

 • उमेदवार हा माध्यमीक शालांत परीक्षा उत्तीर्ण असावा.
 • मराठी भाषेचे ज्ञान असायला पाहिजे.
 • MS-CIT परीक्षा मध्ये उतीर्ण असावे.

फिटर कम ड्रायव्हर:

 • उमेदवार हा माध्यमीक शालांत परीक्षा उत्तीर्ण असावा.
 • मराठी भाषा मध्ये लिहायला आणि बोलायला यायला पाहिजे.
 • MS-CIT परीक्षा मध्ये उतीर्ण असावे.

अनिशामक विमोचक:

 • उमेदवार हा माध्यमीक शालांत परीक्षा उत्तीर्ण असावा.
 • मराठी भाषेचे ज्ञान असायला पाहिजे (बोलायला आणि लिहायला).
 • अर्जदार हा MS-CIT परीक्षा मध्ये उतीर्ण असावा.

Salary NMC Nagpur Mahanagarpalika Recruitment 2023

Post NameSalary
Assistant Station OfficerRs 38,600-1,22,800/- Month
Driver OperatorRs 25,500-81,100/- Month
Fireman RescuerRs 19,900-63,200/- Month
Fitter Cum DriverRs 25,500-81,100/- Month
Sub OfficerRs 35,400-1,12,400/- Month

Application Fees Nagpur Mahanagarpalika Jobs 2023

 • For the Reserved category: Rs. 900/-.
 • For Open: Rs. 1000/-.

Nagpur NMC Mahanagapar Palika Bharti 2023 Apply Online

 • नागपूर महानगरपालिका भरती साठी अर्ज ओन लाईन पद्धतीने भरावा.
 • या भरती साठी शेवटची दिनांक 27 डिसेंबर 2023 आहे.
 • अर्ज करण्या पूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
 • तुमचा अर्ज फक्त नागपूर महानगरपालिका पोर्टल द्वाराच स्वीकारला जाईल.
 • अर्जाची परीक्षा फी ओन लाईन भरावी.
 • आवश्यक कागदपत्रे पोर्टल वर उपलोड करावीत.
 • अधिक माहिती साठी नागपूर महानगरपालिकाचा अधिकृत वेब साईट वर जा.

Hello friends, my name is Ajay Davare, I am a Writer and Founder of the BiharOrg website. I will share information about Jobs and Yojna related on my website.

3 thoughts on “Nagpur Mahanagarpalika Bharti 2023: नागपूर महानगरपालिका 350 पदांची भरती”

Leave a Reply