MPSC Bharti 2023 एकूण ३०3 पदे महाराष्ट्र लोक सेवा आयोग भर्ती

महाराष्ट्र लोक सेवा आयोगाकडून खूप चांगली MPSC Bharti 2023 जाहिरात जाहीर झाली आहे. या भरती साठी एकूण ३०३ पदे उमेदवारांना उपलब्ध करून दिली आहेत.

MPSC Bharti साठी अर्जदाराने आपला अर्ज हा ओन लाईन पद्धतीने करायचा आहे. इच्छुक उमेदवाराने अर्ज हा दिनांक 21 नोव्हेंबर 2023 चा अगोदर आपला अर्ज सादर करायचा आहे.

mpsc-bharti-2023

महाराष्ट्र लोक सेवा आयोगाकडून एकूण ३०३ पदे वेग-वेगड्या पदासाठी जाहीर झाल्या आहेत. जर तुह्मी या पदासाठी अर्ज करत असाल तर कृपया करून नियम व अटी नक्की जाहिराती मध्ये बघा.

MPSC Bharti 2023- जाहिरात माहिती

संस्थेचे नाव : महाराष्ट्र लोक सेवा आयोग

एकूण पदे : 303 पदे

नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

शेवटची तारीख : 21 नोव्हेंबर 2023

परीक्षा दिनांक : 20, 21 & 23 जानेवारी 2024 रोजी

परीक्षा केंद्र: अमरावती, छत्रपति संभाजी नगर, नागपूर, नाशिक, नवी मुंबई & पुणे

जाहिरात : येथे क्लिक करा

MPSC Vacancy 2023 जागा

पदांचे नाव

  1. उपजिल्हाधिकारी, गट-अ -09
  2. सहायक राज्यकर आयुक्त, गट-अ -12
  3. उप मुख्य कार्यकारी /गट विकास अधिकारी (उच्च श्रेणी), गट-अ -36
  4. सहायक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा, गट-अ -41
  5. सहायक कामगार आयुक्त, गट-अ -01
  6. सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, गट-अ -51
  7. सहायक आयुक्त गट गट-अ, कौशल्य विकास रोजगार -02
  8. सहायक आयुक्त गट गट-अ/मुख्याधिकारी नगरपालिका परिषद गट-अ -07
  9. मंत्रालीयन विभागातील कक्ष अधिकारी, गट ब -17
  10. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यालयातील कक्ष अधिकारी -01
  11. सहायक गट विकास अधिकारी, गट-ब -50
  12. मुख्याधिकारी, गट-ब -48
  13. उप अधीक्षक, भूमि अभिलेख, गट-ब -09
  14. उप अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, गट-ब -04
  15. कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी गट-ब -11
  16. उद्योग अधिकारी (तांत्रिक) -04

MPSC State Service Recruitment 2023 Education Qualification

महाराष्ट्र लोक सेवा आयोगाकडून MPSC Bharti 2023 ची जी जाहिरात आली त्यासाठी शैक्षणिक पात्रता वेग-वेगडी पदासाठी वेगडी असणार आहे. तुह्मी ज्या पदासाठी अर्ज केला आहे, त्या पदासाठी शैक्षणिक पात्रता तपासून घ्या. शैक्षणिक पात्रता पूर्ण पदासाठी खालीलप्रमाणे बघायला भेटेल.

उपजिल्हाधिकारी, गट-अ

  • पदवीधर किंवा समतुल्य

सहायक राज्यकर आयुक्त, गट-अ

  • पदवीधर किंवा समतुल्य

उप मुख्य कार्यकारी /गट विकास अधिकारी (उच्च श्रेणी), गट-अ

  • पदवीधर किंवा समतुल्य

सहायक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा, गट-अ

  • 55% गुणांसह बी.कॉम किंवा सीए/ICWA किंवा एमबीए.

सहायक कामगार आयुक्त, गट-अ

  • पदवीधर किंवा समतुल्य

सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, गट-अ

  • भौतिकशास्त्र व गणित विषयासह विज्ञान अथवा अभियांत्रिकी शाखेतील पदवी.

सहायक आयुक्त गट गट-अ, कौशल्य विकास रोजगार

  • पदवीधर किंवा समतुल्य

सहायक आयुक्त गट गट-अ/मुख्याधिकारी नगरपालिका परिषद गट-अ

  • पदवीधर किंवा समतुल्य

मंत्रालीयन विभागातील कक्ष अधिकारी, गट ब

  • पदवीधर किंवा समतुल्य

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यालयातील कक्ष अधिकारी

  • पदवीधर किंवा समतुल्य

सहायक गट विकास अधिकारी, गट-ब

  • पदवीधर किंवा समतुल्य

मुख्याधिकारी, गट-ब

  • पदवीधर किंवा समतुल्य

उप अधीक्षक, भूमि अभिलेख, गट-ब

  • पदवीधर किंवा समतुल्य

उप अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, गट-ब

  • पदवीधर किंवा समतुल्य

कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी गट-ब

  • पदवीधर किंवा समतुल्य

उद्योग अधिकारी (तांत्रिक)

  • पदवीधर किंवा समतुल्य

परीक्षा शुल्क MPSC Bharti 2023

उमेदवाराला कडवण्यात येते कि अर्ज करतानी तुह्मी परीक्षा शुल्क भरल्या शिवाय तुमचा अर्ज स्वीकारला जाणार नाही.

शुल्क :

  • 544/- रुपये [मागासवर्गीय/आदुघ/अनाथ/दिव्यांग – 344/- रुपये]

MPSC Bharti 2023 Document Lists

mpsc-bharti-2023-documents-list

अर्ज कसा करायचा MPSC भरती २०२३ साठी?

Step-1 : अर्ज फक्त आरोग्याचा ओनलाईन माध्यमातुन स्वीकारला जाणार आहे.

Step-2 : अर्ज सादर करताना अर्जदाराने www.mpsc.gov.in या अधिकृत ला भेट द्यायची आहे.

Step-3 : उमेदवाराने अर्ज करण्या पूर्ण संपूर्ण जाहिरातीची माहिती वाचून घ्यायची आहे.

Step-4 : अर्ज सादर करताना तुह्माला जिल्हा निवडायचा आहे. एकदा निवडलेला जिल्हा पुन्हा बदलता येणार नाही.

Step-5 : अर्जदाराने परीक्षा शुल्क भरणे आवश्यक आहे.

Step-6 : उमेदवाराला परीक्षा साठी प्रवेशपत्र हे महाराष्ट्र लोक सेवा आयोग यांचा अधिकृत वेब साईट वर भेटून जाईल.

Step-7 : अधिक माहिती साठी कृपया करून जाहिरात बघावी.

धन्यवाद!

More Jobs

NLC India Limited Bharti 2023- एकूण ८७७ रिक्त पदांची भरती

पिंपरी चिंचवड महानगरपालिका एकूण 402 पदे – PCMC Bharti 2023

Leave a Comment